Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आम्ही जिवंत आहोत…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील कपलचा तो व्हायरल व्हिडिओ Fake; जोडप्याने स्वतः केला खुलासा

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यात शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य काही वेगळेच असल्याचे उघड झाले आहे. हा व्हिडिओ मुळात त्यांचा नसून एका वेगळ्याच कपलचा असल्याचे समोर आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2025 | 12:23 PM
"आम्ही जिवंत आहोत..." पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील कपलचा तो व्हायरल व्हिडिओ Fake; जोडप्याने स्वतः केला खुलासा

"आम्ही जिवंत आहोत..." पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील कपलचा तो व्हायरल व्हिडिओ Fake; जोडप्याने स्वतः केला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्याबद्दल देशभरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहत आहे. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक नवविवाहित जोडपे काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांत हसत नाचत आनंद लुटताना दिसून आले. हा व्हिडिओ शहीद विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा आहे असा दावा यात करण्यात आला आहे. मात्र नुकतेच या व्हिडिओबाबत एक धक्कादायक सत्य समोर आले आहे.

उन्हाळ्याची उष्णता सापालाही सोसवेना; फ्रिज उघडताच असे काही दिसले की… पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला; Video Viral

खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा असल्याचा दावा करण्यात आला आहोत मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ याशिका शर्मा आणि आशिष सेहरावत यांचा असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत याचा खुलासा केला आहे.

व्हिडिओमध्ये यशिका म्हणते की, “आम्ही जिवंत आहोत कारण आम्ही त्या हल्ल्यात नव्हतो. पण आमचा व्हिडिओ एका शहीद अधिकाऱ्याचा असल्याचा दावा करून तो कसा व्हायरल केला जात आहे हे आम्हाला माहित नाही. सर्वत्र मीडिया चॅनेलवर, आमचे फुटेज त्या दुःखद घटनेशी जोडले जात आहे.” तिने पुढे सांगितले की, या खोट्या बातमीमुळे त्यांना सोशल मीडियावर खूप द्वेषाचा सामना करावा लागला, तर त्यांचे कुटुंब आणि जवळचे लोकही यामुळे घाबरले आहेत. ते पूर्णपणे सुरक्षित आणि जिवंत असताना अनेक लोक त्याला ‘RIP’ लिहित होते.

100 ग्रॅम प्रेम तर 200 ग्रॅम वाद… घटस्फोटानंतर महिलेने ठेवला आगळावेगळा मेहंदी सोहळा; पाहून तुम्हीही व्हाल आवाक्; Video Viral

हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक भावनिक कॅप्शन लिहिले आहे. यात लिहिले आहे की, “दुर्दैवाने या व्हिडिओचा अनेक पेज आणि न्यूज चॅनेल्सनी गैरवापर केला, हा विडिओ दिवंगत विनय सर आणि त्यांच्या पत्नीचा शेवटचा व्हिडिओ असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना पण आमच्या व्हिडिओचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही पेजची तक्रार करा, कारण ते खरोखरच निराशाजनक आहे. प्रतिष्ठित न्यूज चॅनेल आणि पेज देखील व्ह्यूजसाठी अनव्हेरिफाइड कंटेंट वापरत आहेत हे पाहून धक्का बसतो, यामुळे बातम्यांच्या स्रोतांवर विश्वास ठेवणे कठीण होते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: We are alive the viral video of the couple in the pahalgam terror attack is fake the couple themselves revealed the truth viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • couple
  • jammu kashmir
  • Pahalgam Terror Attack
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Border Tension: ‘ड्रोन तर वाचलं, पण तुमचं काय?’ पाकिस्तानच्या नापाक कृत्यांनंतर भारतीय लष्कराचा संतापजनक इशारा
1

Border Tension: ‘ड्रोन तर वाचलं, पण तुमचं काय?’ पाकिस्तानच्या नापाक कृत्यांनंतर भारतीय लष्कराचा संतापजनक इशारा

Bihar Woman Viral Video : घोर कलियुग! भर रस्त्यात महिलेवर बिहारमध्ये लैंगिक अत्याचार, Video Viral होताच केली कारवाई
2

Bihar Woman Viral Video : घोर कलियुग! भर रस्त्यात महिलेवर बिहारमध्ये लैंगिक अत्याचार, Video Viral होताच केली कारवाई

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?
3

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल…
4

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.