Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दृष्य असे की जणू क्राईम पेट्रोलचा सीन…! कपलचं प्री-वेडिंग शूट पाहून युजर्सचं डोकं चक्रावलं; पहा Video Viral

couple Pre Wedding Shoot Viral : पांढरे कपडे घालून चिखलाच्या पाण्यात झोपले अन् कपलच्या अनोख्या प्री-वेडिंग शूटची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. दृश्य पाहून लोक म्हणाले, "ते एकत्र मृत्यूचा विचार तर करत नाही?".

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2026 | 01:07 PM
दृष्य असे की जणू क्राईम पेट्रोलचा सीन...! कपलचं प्री-वेडिंग शूट पाहून युजर्सचं डोकं चक्रावलं; पहा Video Viral

दृष्य असे की जणू क्राईम पेट्रोलचा सीन...! कपलचं प्री-वेडिंग शूट पाहून युजर्सचं डोकं चक्रावलं; पहा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कपलने घाणेरड्या पाण्यात प्री-वेडिंग शूट करून सर्वांना धक्का दिला.
  • फोटोग्राफरच्या सूचनांनुसार ‘सिनेमॅटिक’ पोझ देताना दृश्य विचित्र वाटले.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत लोकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
आजकाल काहीतरी नवीन करायचं म्हणून कपल्स आपल्या प्री-वेडिंग शूटमध्ये वाटेल ते करायला लागले आहेत. कुणी हेवेत लटकतंय तर कुणी पाण्यात जाऊन लग्नाआधीच हे शूट करू पाहतंय. यातच आता अलीकडे सोशल मीडियावर एका कपलच्या अनोख्या शूटने चर्चेला उधाण आणलं आहे. कपल गेलं तर रोमँटिक शूट करायला होत पण त्यांच्या शूटची दृश्ये पाहून लोकांनाच भीती वाटू लागली. यातील दृश्यांनी लोकांना अक्षरशः क्राईम पेट्रोलच्या सीनची आठवण करून दिली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

चेहऱ्यावर फेसपॅक लावून ऑफिस मेटींग अटेंड करू लागली महिला, पाहताच बॉसने जे म्हटलं… ऐकाल तर तुम्हीही हसून हसून पोट धराल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक जोडपे घाणेरड्या पाण्याने भरलेल्या तलावात अर्धे डुबलेले दिसले, तर आजूबाजूला उभे असलेले फोटोग्राफर त्यांना ‘सिनेमॅटिक’ पोझ देण्याच्या सूचना देत आहेत. प्री-वेडिंग शूटमध्ये सहसा सुंदर ठिकाणे, सूर्यास्त, फुलांची शेते किंवा रोमँटिक पार्श्वभूमी यांचा समावेश असतो, पण या जोडप्याने काहीतरी वेगळे करून पाहिले. मात्र, त्यांचा हा प्रयोग लोकांना विचित्र आणि अस्वस्थ करणारा वाटत आहे. दरम्याम सोशल मीडियावर कपलचे हे शूट आता चांगलेच व्हायरल होत असून लोक आता या व्हिडिओला वेगाने शेअर देखील करत आहेत. लोकांच्या नजरेस येऊ पाहणारे कपल एका क्षणात हास्याचे कारण ठरले आणि हेच आपल्याला शिकवते की कधीही कोणती गोष्ट करताना त्याविषयी नीट जाणीवपूर्वक विचार करायला हवा.

Pre Wedding Shoots are getting too weird 😂😂 pic.twitter.com/xhVKjoZrVy — Rosy (@rose_k01) March 18, 2026

क्या चोर बनेगा रे तू! बाईक चोरायला आला अन् लाईटऐवजी चुकून वाजवली डोअर बेल, मग जे घडलं… हास्यास्पद Video Viral

हा व्हिडिओ @rose_k01 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘प्री-वेडिंग शूट्स आता खूपच विचित्र होत चालले आहेत’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते लग्न करत आहेत, की हे ‘क्राइम पेट्रोल’च्या पुढच्या सीझनची एक झलक आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या बाबतीत स्त्रिया थोड्या मूर्ख असतात हे मला समजतं; पण पुरुष तरी या मूर्खपणाला संमती कशी देत ​​आहेत?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असं कोण शूट करत यार”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Weird pre wedding shoot dirty water viral video viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • couple
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Season

संबंधित बातम्या

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
1

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
2

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
3

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral
4

निर्लज्जतेचा कळस! ढाब्यावर भरपेट जेवली महिला अन् सीटच्या बाजूलाच केली लघुशंका, कर्मचारी संतापले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.