Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बायकोचा धाक जंगलाच्या राजालाही चुकला नाही! गर्जना करत सिंहीणीने हल्ला करताच सिंह घाबरून पळत सुटला; Video Viral

Lion Funny Video : जंगलाचा बलाढ्य राजा राणीसमोर मात्र भित्राभागूबाई बनला! सिंहीण गर्जना करत सिंहाला मारायला गेली अन् सिंह गुपचूप तिचा मार खात राहिला. भित्र्या सिंहाचा हा व्हिडिओ आता युजर्सना मात्र मोठ्याने हसवत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2025 | 09:47 AM
बायकोचा धाक जंगलाच्या राजालाही चुकला नाही! गर्जना करत सिंहीणीने हल्ला करताच सिंह घाबरून पळत सुटला; Video Viral

बायकोचा धाक जंगलाच्या राजालाही चुकला नाही! गर्जना करत सिंहीणीने हल्ला करताच सिंह घाबरून पळत सुटला; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगलाचे आयुष्य हे मानवाच्या आयुष्याहून काहीस वेगळं असतं. आपल्याकडे हुकूमशाही संपली असली तरी जंगलात मात्र अजूनही धोकादायक शिकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळते. यातच सिंह हा आपल्या बलाढ्य शक्तीमुळे जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याच्या शक्तीपुढे सर्वच फेल होतात पण ते म्हणतात नवरा बाहेर कितीही शूरवीर असला तरी बायकोसमोर त्याची भित्री मांजरच बनते. असेच काहीसे दृश्ये सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडताना दिसून आले ज्यात सिंहीण गर्जना करत सिंहावर डाफरते आणि जंगलाचा राजा भित्राभागूबाई बनत तिच्यासमोर घाबरताना दिसून येतो. हे मजेदार दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून यातील सिंहाची रिॲक्शन पाहून लोकांना हसू अनावर झाले आहे.

मजा घेत होते तितक्यात अवकाशात आकाशपाळण्याचे झाले दोन तुकडे; हवेतच उडाले पार्टस अन् लोकं… घटनेचा थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, रस्त्याच्या कडेला एक मोकळे मैदान आहे. अशातच एका खड्ड्यातून सिंह धावत येताना दिसतो. यावेळी सिंहीणी त्याच्या मागे असते आणि ती त्याला मारायला त्याच्या मागे पळत असते. सिंहिणी गर्जना करत त्याचा पाठलाग करते आणि सतत त्याच्यावर हल्ला करते. तिचा राग इतका भयानक असतो की ती सिंहाला जमिनीवर फेकते. सिंहिणीचा हा राग पाहून सिंहाचा चेहरा घाबरलेला बनतो आणि तो निमूटपणे हे सर्व सहन करतो. त्याला पाहून असं वाटतं की तो मनात म्हणतच असेल की, “आलिया भोगासी काय करेलासी”. जंगलाचा बलाढ्य राजा राणीसमोर काही आपले वर्चस्व गाजवू शकला नाही आणि शेवटी एक खरा नवरा ठरला. हे दृश्य आता सोशल मीडियावर युजर्सच्या चांगल्याच पसंतीस पडले असून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.

His shocked face 😂😂 pic.twitter.com/WefsOe46K1 — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) July 3, 2025

पांचट Jokes : बायकोच्या शंकेने कहरच केला, म्हणाली, “तुमच्या शर्टावर एकही…” खट्याळ विनोद वाचा आणि खळखळून हसा

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती स्वप्नात पाहत होती की तो तिला फसवत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने नक्कीच तीला शांत राहण्यास सांगितले असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “इथे पण महिलांचीच पॉवर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wife lioness roars and give a fight to lion scared lion keeps mute and give funny reaction video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

“15 वर्षे झाली तरी…”; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video
1

“15 वर्षे झाली तरी…”; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video
2

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video

एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेने जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा
3

एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेने जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ
4

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.