Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भांडण करणं पतीला पडलं महागात, पत्नीने थेट छतावरूनच खाली फेकलं… पाहून तुम्हालाही बसेल धक्का; Video Viral

पत्नीशी पंगा होईल दंगा! छतावर उभे राहून पती-पत्नीमध्ये सुरू होता वाद, तितक्यात पत्नीने जे केलं पाहून तुमचाही उडेल थरकाप. घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून लोक याच्या सत्यतेवर आता प्रश्न उपस्थित करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2025 | 12:47 PM
भांडण करणं पतीला पडलं महागात, पत्नीने थेट छतावरूनच खाली फेकलं... पाहून तुम्हालाही बसेल धक्का; Video Viral

भांडण करणं पतीला पडलं महागात, पत्नीने थेट छतावरूनच खाली फेकलं... पाहून तुम्हालाही बसेल धक्का; Video Viral

Follow Us
Follow Us:

पती-पत्नीचं नातं हे फार अनोखं असत, यात प्रेम, वाद, काळजी अशा सर्वच गोष्टींचे संमिश्र असते. अस म्हणतात की, कोणतंही नातं टिकवण्यासाठी एकाने तरी माघार घेणे किंवा समजून घेणे गरजेचे असते नाहीतर वाद आणखीन वाढू शकतो. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पती-पत्नीमधील भांडण दिसून आले. हे भांडण पुढे इतके टोकाला जाते की पत्नी थेट आपल्या पतीला छतावरूनच खाली फेकते. हे सर्वच फार धक्कादायक असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

अरबी समुद्रात बुडालेल्या कृष्ण नगरीचा पाणबुड्यांनी घेतला शोध, भव्य राजवाडा अन् अद्भुत दृश्य पाहून डोळे दीपतील; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये पती पत्नी दोघेही मातीच्या घराच्या छतावर उभे राहून एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. नवरा रागात काहीतरी बोलत आहे, तर बायकोही उलट उत्तर देत आहे. काही क्षणातच वातावरण इतके तापते की पत्नी अचानक पतीला जोरात धक्का देते. ज्यानंतर नवरा सरळ खाली पडतो आणि हे दृश्य पाहून लोक थक्क होतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पती छतावरून खाली पडला आहे, परंतु तो किती गंभीर जखमी झाला हे स्पष्ट झालेले नाही. कोणीतरी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आणि आता हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे. काही लोक याला खरी घटना मानत आहेत तर काही जण तिला खोटं किंवा नाट्यमय म्हणत आहेत. दरम्यान नातेसंबंधातील राग कोणत्या ठरला जाऊ शकतो याचे उदाहरण या व्हिडिओतून पाहायला मिळते.

Me and who?🥰 pic.twitter.com/q1FXBBOSVO — rareindianclips (@rareindianclips) April 10, 2025

काखेत कळसा नि गावाला वळसा! चेंडू समोर असूनही कितीतरी वेळ रापत राहिला ईशान किशन… सर्वत्र हास्याचा कल्लोळ; Video Viral

ही घटना @rareindianclips नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त आहे. एका युजरने लिहिले आहे, “आजकालच्या पत्नींशी पंगा घेऊ नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ मेकरची सावली स्पष्टपणे दिसत आहे, हे फेक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणून छतावर जाऊन कधी भांडू नये”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wife threw off her husband from roof during the fight shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • couple
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.