
Wing Commander Namansh Syal Last Video
Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
एका व्हिडिओमध्ये नमांश स्याल भारताचे संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, तसेच यूएईचे भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांच्यासोबत दिसत आहेत. येथे ते सर्व अधिकाऱ्यांसोबत फोटो काढताना दिसत आहेत.
BHARAT SALUTES ITS HERO.
RIP Wing Commander Namansh Syal — a warrior who touched the skies with courage and guarded the nation with pride. 🇮🇳💔 Soar high, braveheart.
Om Shanti 🙏🕊️#Tejas #TejasCrash #DubaiAirShow pic.twitter.com/aNN7PBcTuH — Rebel_Warriors (@Rebel_Warriors) November 21, 2025
याच वेळी आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मेजर सुरेंद्र पूनिया यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पडमागील दृश्याचे म्हणजेच विंग कमांडर नमांश स्याल यांच्या अपघातापूर्वाचा हा व्हिडिओ आहेत. यामध्ये कमांडर तेजस फायटर जेटकडे उड्डाणासाठी जाताना दिसत आहे. या दोन्ही व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आत्मविश्वास दिसून येत आहे.
Life is so unpredictable !
Wing Commander Namansh Syal smiling moments before taking to the skies at the Dubai Air Show.
Travel Well Brother..May your final flight be peaceful ✈️ ❤️ Salute 🇮🇳🙏 pic.twitter.com/7OXt8J5FnI — Major Surendra Poonia (@MajorPoonia) November 22, 2025
विंग कमांडर नमांश स्याल हे अतिशय शांत आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. ते मूळचे हिमाचल प्रदेशातील कांगाडा येथील रहिवासी होते. त्यांनी सुलुर तळावर वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केल आहे. लहानपणीच त्यांना देश सेवेचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर आणि भारतीय हवाई दलात शोककळा पसरली आहे. आपल्या देशाने एक धाडसी आणि शूर पायलट गमवला आहे. रविवारी (२३ नोव्हेंबर) कोइम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावर भारताच्या हवाई दलाकडून (IAF) लष्करी सन्मानाने विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच कोइम्बतूरचे जिल्ह्य प्रशासनाने देखील श्रद्धांजली वाहिली आहे.
‘Tejas’ क्रॅशवर पाक पत्रकाराला खिदळणं पडलं महागात; भारतीयांनी अशी जिरवली की…, VIDEO