• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Tejas Aircraft Accident Pakistan Patrkar Laugh Video

‘Tejas’ क्रॅशवर पाक पत्रकाराला खिदळणं पडलं महागात; भारतीयांनी अशी जिरवली की…, VIDEO

अलीकडेच भारताच्या तेजस विमानाचा दुबई एअरशो दरम्यान भीषण अपघात झाला होता. यामध्ये एका वैमानिकाचे दु:ख निधनही झाले. या अपघाताची एका पाकिस्तानी पत्रकाराने खिल्ली उडवली आहे. ज्यावर भारतीयांना तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 12:39 PM
Tejas Fighter Jet Crash

'Tejas' क्रॅशवर पाक पत्रकाराला खिदळणं पडलं महागात; भारतीयांनी अशी जिरवली की..., VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दुबई एअर शोमध्ये भारताच्या तेजस फायटर जेटचा अपघात
  • तेजस क्रॅशवर पाकिस्तानी पत्रकाराने उडवली खिल्ली
  • भारतीयांना केला तीव्र संताप व्यक्त
 
Tejas Fighter Jet Crash News in Marathi : नवी दिल्ली : अलीकडेच दुबई एअर शोदरम्यान भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान तेजसचा भयंकर अपघात झाला आहे. या अपघातात विमानातील पायलटचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. तेजसने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच याचा अपघात घडला होता. यावर एका पाकिस्तानी पत्रकाराने खिल्ली उडवली आणि याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यावर भारतीयांना तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Indian Tejas fighter jet crashed: दुबईतील ‘तेजस’ विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) स्थानिक वेळेनुसार, दुपारी २.१० वाजता विमानाचा अपघात घडला होता. विमानाने भरारी घेतली आणि काही सेकंदातच ते खाली कोसळले होते. यानंतर प्रचंड आग लागली होती. या अपघाताचा एका पाकिस्तानी पत्रकाराने व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडिओमुळे भारतीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

भारतीयांना केला संताप व्यक्त

व्हिडिओ बनवताना पाकिस्तानी पत्रकाराने खिदळत असंवेदनशील टिप्पीणी अपघातावर केली आहे. यामुळे भारतीयांना त्याला चांगलीच चपराक दिली आहे. व्हिडिओ बनवताना पत्रकाराने, अल्लाहच्या आशीर्वादाने विमान पडले, आम्ही शहीद होण्यापासून वाचलो अशी टिप्पणी केली आहे. या व्हिडिओचे चित्रीकरण करत रिपोर्टींग करताना पत्रकार हसत आहेत. सध्या भारतीयांनी यावर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित पत्रकाराला भारताचा अपमान करण्याबद्दल कठोर शिक्षा व्हावी असे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

सध्या या अपघाताची चौकशी सुरु आहे. याच वेळी भारतीय हवाई दलाच्या समुदायाने वैमानिकाच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातात वैमानिकाच्या मृत्यूवर पाकिस्तानी पत्रकार खिदळत आहे. यामुळे त्याच्या या कृत्याचा तीव्र निषेध सोशल मीडियावर केला जात आहे. ही कृती अमानवीय आणि भारताचा अपमान करणारी असल्याचे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

तेजसची वैशिष्ट्ये

  • तेजस हे भारताचे स्वदेशी लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड(HAL) ने याची निर्मिती केली आहे. हे लढाभ विमान अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.
  • हे विमान लांबच्या पल्ल्यावर असलेल्या लक्ष्याला सहज भेदू शकते. तसेच शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता या विमानात आहे.
  • हे विमान सुखोई सारख्या लढाऊ विमानाइतके शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासही सक्षण आहे. सध्या या दुर्घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
Indian Tejas fighter jet crashed: दुबईत एअर शो दरम्यान लढाऊ विमान तेजस कोसळले

💡

Frequently Asked Questions

  • Que: तेजस विमान अपघातावर पाकिस्तानी पत्रकाराने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: तेजस विमान अपघातावर पाकिस्तानी पत्रकाराने खिदळत याचे रिपोर्टिंग केले आहे. तसेच वैमानिकाच्या मृत्यूप्रती असंवेदनशीलता दाखवत शहीद होण्यापासून वाचलो असे म्हटले आहे.

  • Que: पाकिस्तानी पत्रकाराच्या कृत्यावर भारतीयांना काय म्हटले आहे?

    Ans: तेजस विमान अपघातवर असंवेदनशील व्हिडिओ बनवणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारावर कारवाईची मागणी भारतीयांकडूने केली जात आहे. त्याच्या कृत्याचा तीव्र निषेध होत असून ही कृती अमानवीय आणि भारताचा अपमान करणारी असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

Web Title: Tejas aircraft accident pakistan patrkar laugh video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • Pakistan News
  • Tejas Mark-1A
  • viral video

संबंधित बातम्या

दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral
1

दोन उंदीर लढत राहिले अन् फाईट पाहण्यासाठी मंजिरींनी घातला घोळखा… अनोखी कुश्ती पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO
2

विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO

आधी घेतला आशिर्वाद अन् मारला डल्ला; भक्तच बनला चोर, Video तुफान व्हायरल
3

आधी घेतला आशिर्वाद अन् मारला डल्ला; भक्तच बनला चोर, Video तुफान व्हायरल

भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा
4

भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Jan 08, 2026 | 09:42 AM
Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

Jan 08, 2026 | 09:39 AM
हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

Jan 08, 2026 | 09:38 AM
सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

Jan 08, 2026 | 09:35 AM
उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर

उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार: बाप्पु मानकर

Jan 08, 2026 | 09:31 AM
Retail Loan Growth: बँकिंग क्षेत्राला उभारी मिळाली उभारी! २०२७ मध्ये बँक कर्जवाढ १४% पर्यंत जाण्याचा अंदाज

Retail Loan Growth: बँकिंग क्षेत्राला उभारी मिळाली उभारी! २०२७ मध्ये बँक कर्जवाढ १४% पर्यंत जाण्याचा अंदाज

Jan 08, 2026 | 09:18 AM
Top Marathi News Today Live : दीपक केसरकर यांनी सांगितले उद्धव ठाकरेंपासून दूर जाण्याचे कारण; म्हणाले…

LIVE
Top Marathi News Today Live : दीपक केसरकर यांनी सांगितले उद्धव ठाकरेंपासून दूर जाण्याचे कारण; म्हणाले…

Jan 08, 2026 | 09:14 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Jan 07, 2026 | 02:49 PM
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.