Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं… संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral

Burning Cake Video : फसवणुकीचा बदला काही आगळाच! गर्लफ्रेंडला बाॅयफ्रेंडच्या अफेअरची बातमी मिळताच, तिने वाढदिवस कॅन्सल केला आणि 57,000 रुपयांच्या केकला जाळून आपला राग शांत केला. या घटनेचा व्हिडिओ आता शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 12:15 PM
वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं... संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं... संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका रिलेशनशिपमधील धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सोशल मिडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
  • रागाच्या भरात घेतलेल्या एका निर्णयामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
  • व्हायरल व्हिडिओ पाहून काहींनी समर्थन केले, तर काहींनी या कृतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
प्रेमात विश्वास फार महत्त्वाचा असतो. कोणतंही नात हे विश्वासावर टिकून असतं, यामुळेच जेव्हा विश्वास मोडतो तेव्हा नात्यात पारदर्शकता राहत नाही. आपली फसवणूक केली जात आहे ही गोष्ट जेव्हा अमेरिकेतील लुइसियाना हिला समजली तेव्हा ती रागाने पेटून उठली. माहितीनुसार, लुइसियानाचा प्रियकर तिला फसवून गुपचूप दुसऱ्या महिलेला डेट करत होता. लुइसियानाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तिने प्रियकराच्या वाढदिवसाची पार्टी कॅन्सल केली आणि तब्बल 57,000 रुपयांना ऑर्डर केलेला केक जाळून टाकला. याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

माहितीनुसार, लुइसियानाने आपल्या बाॅयफ्रेंडसाठी बर्थडे पार्टी ठेवली होती पण ही पार्टी होऊ शकली नाही कारण याआधीच लुइसियानाला धक्कादायक माहिती मिळाली. कथितरित्या तिला समजलं की तिचा बाॅयफ्रेंड तिच्यासोबत आणखी एका मुलीला डेट करत आहे, म्हणजेच गुपितपणे तिची फसवणूक केली जात आहे. मग काय, रागात येऊन लुइसियानाने पार्टी कॅन्सल केली आणि केक कॅन्सल करण्याऐवजी तिने बेकरला हा केक जाळून टाकण्याची विनंती केली. सांगण्यात येतं आहे की, या केकची किंमत तब्बल 600 डॉलर म्हणजे 57,000 रुपये इतकी होती. साधारण 75 लोकांसाठी त्याला तयार करण्यात आले होतं पण त्याआधीच सर्व योजना फिसकटली आणि भलतंच काहीतरी घडलं.

बेकरीची मालकीण जूली फ्रेडेलाने सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून तिने आपल्या व्हिडिओत या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये एक मोठा चाॅकलेट केक जळताना आपल्याला दिसेल. जुलीने मिश्किल अंदाजात बाॅयफ्रेंड जोनाथनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण तिनेही असेही म्हटले की, “मला विश्वासघात करणारी लोक आवडत नाही”. जळत असलेला केक आणि त्यामागची कहाणी जेव्हा सोशल मिडियावर शेअर करण्यात आली तेव्हा ही घटना इंटरनेटवर चांगलीच चर्चेत राहिली.

कधी चांदीची मुंगी पाहिली आहे का? तापत्या उन्हात बाहेर येते आणि गारवा जाणवताच पाताळात पळून जाते; VIDEO आला समोर

अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “तू तुझं टेबल जाळून टाकलंस का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी त्या केकवर काहीतरी वेगळंच तयार केलं असतं. स्टेन्सिल देण्यासाठी दुसरा जोनाथन शोधून तो केक दुसऱ्याच कशानेतरी सजवला असता. मी माझे पैसे वाया घालवण्याची किंवा तिची सगळी मेहनत वाया जाऊ देण्याची हिंमत केली नसती.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अगं, थांब जरा (तू तर पार वाट लावलीस!)- एका पुरुषाच्या नावाने तू अख्खा केकच उध्वस्त केलास? तुझा काहीच भरवसा नाही, खरंच!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman burns expensive birthday cake after boyfriends alleged cheating viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Birthday
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.