Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त एका पॉपकॉर्नने बनवले वेडे; 9 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ, जाणून घ्या काय आहे खास

सोशल मीडियावर रोज चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्याने अनेकांना आश्चर्यात पाडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 26, 2024 | 02:41 PM
फक्त एका पॉपकॉर्नने बनवले वेडे; 9 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ, जाणून घ्या काय आहे खास

फक्त एका पॉपकॉर्नने बनवले वेडे; 9 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ, जाणून घ्या काय आहे खास

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण हसावे की रडावे ते कळत नाही. तुम्ही खाण्यापिण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कोणी रेसिपींचे व्हिडिओ बनवतो, तर कोणी कुठे काय खायला प्रसिद्ध आहे याचा व्हिडिओ बनवतो.

सध्या एक असाच अनोखा व्हिडिओ पाहायला मिळत आहे जो पाहिल्यावर अनेकजण वेडे झाले म्हणायला हरकत नाही. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. हा व्हिडिओ जवळजवळ 9 कोटी लोकांनी पाहिला आहे. एका व्यक्तीने एकच पॉपकॉर्न बनवला आहे.या  व्हिडिओने शेवटपर्यंत लोकांना अडकवून ठेवला आहे. पॉपकॉर्न बनवणाऱ्या महिलेच्या या व्हिडिओला ८.८ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा आकडा वाढत आहे. व्हिडिओला 1.8 मिलियन लाईक्स आणि 36 हजार कमेंट्स मिळाल्या आहेत. 30 हजार लोकांनी ते शेअरही केले आहे.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला तव्यावर एक पॉपकॉर्न ठेवते. त्यांनंतर त्यावर तेलाचा एक थेंब टाकते. मग त्यावर थोडे मीठ टाकते आणि पॉपकॉर्न पॉपकॉर्न पॉप होईपर्यंत लाकडी चमच्याने ढवळते. महिलेने या व्हिडिओचे कॅप्शनही लिहिले आहे- 1 पॉपकॉर्न बनवा. हा व्हिडिओ लोकांनी पॉपकॉर्न पॉप होतो की नाही ते बघण्यासाठी शेवटपर्यंत पाहिला. हा व्हिडिओ अलोनालोवेन नावाच्या महिलेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आपल्या मजोशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, या सस्पेन्सने मला जळजवळ मारूनच टाकेल. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, माझे धैर्य पहा, मी ते पूर्ण पाहिले आहे. तर आणखी एकाने म्हटले आहे की, मी माझ्या मानसिक स्थितीबद्दल चिंतित आहे

Web Title: Woman cooked only one popcorn video got 9 corore veiws viral video nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
1

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
2

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
3

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
4

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.