Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिला दरोगाने नागरिकासोबत अपमानजनक वर्तन केले असून या महिलेविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 30, 2025 | 03:51 PM
woman inspector abuses man stuck in traffic video viral Meerut

woman inspector abuses man stuck in traffic video viral Meerut

Follow Us
Close
Follow Us:
  • वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी
  • मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
  • महिला दरोगाविरोधात कारवाईची मागणी
Uttar Pradesh Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील पोलिस सतत त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. परंतु यावेळी एक लज्जास्पद घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एक्सवर @JtrahulSaini या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला शेअर करत सांगितले आहे की, मेरठमध्ये महिला दरोगाने ट्राफिकमध्ये अडकलेल्या नागरिकांवर अरेरावी केली आहे. नागरिकांशी अपमानजनक आणि अपशब्दांचा वापर करत गैरवर्तन केले आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला वर्दीमध्ये असताना एका व्यक्तीशी भांडताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, महिलेने वर्दीचा माज दाखवत तरुणाला धमकी देखील दिली आहे. तिने त्याला मी वर्दीत आहे, तुझ्या तोंडात… असे काही अपशब्द बोलले आहे. महिलेचा हे वर्तन पाहून अनेकजण थक्क झाले आहे.

व्हायरल व्हिडिओ

“मुंह में म्यूट दूंगी अभी…ये बोल यूपी पुलिस की महिला सब इंस्पेक्टर के हैं..! सामने वाला बेचारा युवक शालीनता से बात करते हुए सफाई दे रहा है…लेकिन मैडम सर पर बैठना चाहती है…! शुक्र है बेचारा युवक मैडम के तिलस्मी कहर से बच गया नहीं तो पता न क्या होता..! 📍मेरठ (यूपी) pic.twitter.com/SvDYaYMSnr — Rahul Saini (@JtrahulSaini) December 29, 2025

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया 

सोशल मीडियावर महिला दरोगाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने, अहंकार कायद्याचे उल्लंघन करवतो असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या पोलिसांनी दादरिगीचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न केला आहे. आणकी काहींनी अशा लोकांची भरती कशी करुन घेतता, यांच्याविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे असे म्हटले आहे. एकाने हे लोक स्वत:ला कायद्यापेक्षा जास्त मोठे समजतात असे म्हटले आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Woman inspector abuses man stuck in traffic video viral meerut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral
1

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ
2

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral
3

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral
4

मुलगा म्हणून तो हारला…! रात्रीच्या अंधारात सुनेने आणि मुलाने मिळून आईला रस्त्यावर टाकलं; हृदयद्रावक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.