Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटोशूटसाठी मृत्यूला जवळ केलं? इंद्रधनुष्य-धबधबा, निसर्गरम्य दृष्यात तरुणीच्या साहसाने यूजर्सच्या अंगावर आणला काटा; Video Viral

Shocking Stunt Video : स्टंट असा जणू मृत्यूलाच मारली मिठी! निळे पाणी, इंद्रधनुष्य आणि धबधब्याच्या खोल काठावर तरुणीने केला धोकादायक स्टंट. काहींनी याला निव्वळ वेडेपणा म्हटलं तर काहींनी महिलेच्या हिमतीचे काैतुक केले. व्हिडिओतील दृष्ये तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 12:17 PM
फोटोशूटसाठी मृत्यूला जवळ केलं? इंद्रधनुष्य-धबधबा, निसर्गरम्य दृष्यात तरुणीच्या साहसाने यूजर्सच्या अंगावर आणला काटा; Video Viral

फोटोशूटसाठी मृत्यूला जवळ केलं? इंद्रधनुष्य-धबधबा, निसर्गरम्य दृष्यात तरुणीच्या साहसाने यूजर्सच्या अंगावर आणला काटा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • निसर्गरम्य ठिकाणी केलेल्या एका धाडसी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
  • सुंदर दृश्यांपेक्षा एका तरुणीच्या साहसाने नेटकऱ्यांचे अधिक लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी याला अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले.
सोशल मिडियाच्या जगात नेहमीच काही ना काही अतरंगी शेअर केलं जात असतं. स्वत:ला व्हायरल करण्यासाठी इथे लोक नवनवीन स्टंट्स करताना दिसतात. बरं हे स्टंट्स रंजक तर असतात पण काहीदा ते करण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायलाही मागे पुढे बघत नाही. अशीच काहीशी घटना सोशल मिडियावर अलिकडे शेअर करण्यात आली आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुणी धबधब्याजवळ एक धोकादायक स्टंट करताना दिसते. तिच्या आजूबाजूला निसर्गाचे विविध रंग खुलून आल्याचे दिसते परंतु महिलेचा स्टंट मात्र लोकांचे लक्ष वेधून घेतो. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक तरुणी धबधब्याच्या किनाऱ्यावर पोटावर झोपल्याचे दिसते. मुख्य म्हणजे ती धबधब्याच्या अगदी काठाशी असते, जिथून थोडा जरी तोल गेला तर तरुणीचा जीव धोक्यात येऊ शकतो. तरुणी जिथे झोपलेली असते तिथेच पलीकडे शेकडो फूट खोल दरी असते ज्यात धबधब्याचे पाणी वाहत असते. पाण्याचा पांढराशुभ्र प्रवाह आणि बाजूने चमकणारे रंगीत इंद्रधनुष्य यामुळे संपूर्ण व्हिडिओत प्रकृतीचे सुंदर दर्शन घडते परंतु तरुणीचा स्टंट मात्र अनेकांच्या अंगावर काटा आणतो. धबधब्याच्या कडेला झोपून जणू ती मृत्यूलाच आव्हान देत असते पण यावेळी तिच्या डोळ्यात जरही भिती नसते. ती हसत तिथल्या वातावरणाचा आनंद लुटते आणि व्हिडिओसाठी सुंदर पोज देखील देते.

कोण आहे ही तरुणी?

या अनोख्या आणि धोकादायक स्टंटचा व्हिडिओ @raziehjanbaz नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसणारी ही महिला सामान्य नसून ती एक सुप्रिद्ध एथलीट रजियाह जानबाज (Razieh Janbaz) आहे. इराणची पहिली महिला हँडबॉल खेळाडू म्हणून तिने इतिहास रचला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृष्य दक्षिण आफ्रिकेतील झांबिया येथून टिपल्याची माहिती आहे.

वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच… बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार; Video Viral

व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “अरे बापरे, तू तर एकदम जबरदस्त आहेस! मी तर खूप घाबरलो असतो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तर हे आहे इंद्रधनुष्याचे टोक – मी ते पहिल्यांदाच पाहतेय!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे नक्कीच भयंकर आणि धोकादायक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman lies on edge of waterfall for photoshoot with rainbow in background dangerous stunt video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral
1

भररस्त्यात बाईकवर बसलेल्या वहिनीला चप्पलांनी केली बेदम मारहाण, नक्की काय घडलं? Video Viral

वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच… बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार; Video Viral
2

वाॅशिंग मशीनमध्ये टाकलं, स्प्रे मारला अन् बाथरुममध्येच… बंगळूरुतील डे-केअरमध्ये चिमुरड्यांसोबत धक्कादायक प्रकार; Video Viral

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
3

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral
4

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.