Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक विवाह ऐसा भी! तीन वर्षांपूर्वी महिलेने नदीसोबत केलं लग्न, आता साजरी करतेय एनिव्हर्सरी… अनोख्या लव्हस्टोरीचा Video Viral

Womens Married River : काय सांगता! पुरुषाला नाही तर महिलेने चक्क नदीला मानलं जीवनसाथी. लग्न केलं, लग्नाचा तिसरा वाढदिवसही केला साजरा पण असं करण्यामागचं नक्की कारण काय? जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 29, 2026 | 10:32 AM
एक विवाह ऐसा भी! तीन वर्षांपूर्वी महिलेने नदीसोबत केलं लग्न, आता साजरी करतेय एनिव्हर्सरी... अनोख्या लव्हस्टोरीचा Video Viral

एक विवाह ऐसा भी! तीन वर्षांपूर्वी महिलेने नदीसोबत केलं लग्न, आता साजरी करतेय एनिव्हर्सरी... अनोख्या लव्हस्टोरीचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इंग्लंडमधील मेग एव्हॉनने 2023 मध्ये नदीसोबत विवाह करून अनोखी लव्हस्टोरी निर्माण केली.
  • ती दर आठवड्याला नदीजवळ वेळ घालवत हे नाते जपते
  • तिची मान्यता आहे की, असं करून तिला यात मानसिक आणि आध्यात्मिक शांतता मिळते.
नदी आपल्याला पाणी देते. भारतात नदीलाही देवता मानलं असून लोक मोठ्या श्रद्धेने तिची पूजा करतात. पण तुम्ही कधी नदीसोबत कुणी लग्न केलायाचं ऐकलं आहे का? ही अनोखी आणि सर्वांनाच धक्का देणारी घटना अलिकडे सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. इंग्लंडमधील एका महिलेने कुणा पुरुषाशी नाही तर चक्क नदीशी विवाह केल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही, तर तिने आपल्या या अनोख्या लग्नाची तिसरी एनिव्हर्सरी देखील मोठ्या उत्सवात साजरा केली आणि याचाच व्हिडिओ आता इंटरनेवर शेअर करण्यात आला आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

नदीसोबत लग्न करण्यामागचं कारण काय?

ही कथा आहे मेग एव्हॉनची जी इंग्लंडमधील ब्रिस्टल येथील निवासी आहे. तिने एखाद्या पुरुषासोबत नाही तर चक्क नदीसोबत लग्न करण्याचा आणि तिला आपल्या जीवनसाथी निवडण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण मेगने संपूर्ण शुद्धीत आणि मनापासून हे नातं स्वाकारले आहे. ती सांगते की, काळासोबत नदीसोबतचे तिचे नाते आणखी घट्ट झाले आहे. व्यावसायाने संशोधक आणि लेखिका असलेल्या मेगने २०२३ मध्ये एका समारंभात नदीसोबत आपला विवाहसोहळ संपन्न केला. हा समारंभ पारंपरिक विवाहसोहळा नसला तरी, त्यातील भावनांची खोली कोणत्याही सामान्य लग्नापेक्षा कमी नव्हती. मेगसाठी, ही केवळ एक प्रतिकात्मक कृती नव्हती, तर निसर्गाप्रती असलेल्या तिच्या प्रेमाचे आणि भक्तीचे एक अनोखे प्रदर्शन होते.

नदीसोबतचे आपले प्रेमळ नाते जपण्यासाठी मेग दर आठवड्याला नदीवर जाते आणि पाण्याजवळ मोकळ वेळ घालवते. हवामान कसेही असो, थंडगार हवा, ऊन किंवा पाऊस… पण नदीसोबत असलेले तिचे नाते आणि प्रेम तिला खेचत तिच्याजवळ घेऊन येते. इतक्या वर्षांनंतरही तिची ओढ काही कमी झाली नाही. तिच्यासाठी, हा अनुभव केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिक नात्याचेही प्रतीक आहे. तिचा विश्वास आहे की पाण्यासोबत वेळ घालवल्याने तिला शांती आणि संतुलन मिळते.

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

काही जणांनी ही गोष्ट विचित्र किंवा असामान्य वाटत असली तरी मेग याला निसर्गाशी खोलपणे जोडले जाण्याचा मार्ग मानते. तिच्या मते, आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यामुळे मानव निसर्गापासून अधिकाधिक दूर जात आहे. त्यामुळे, आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक संसाधनांशी भावनिक नाते निर्माण करणे अत्यावश्यक आहे. खरंतर मेगचं हे नातं फक्त वैयक्तिक भावनांपूरतेच मर्यादित नाही तर एक मोठा उद्देश आहे. लग्नाच्या माध्यामातून नदीत वाढत असलेले प्रदूषण आणि सांडपाण्याच्या गंभीर समस्येकडे तिला लोकांचे लक्ष वेधून घ्यायाचे आहे. मेगचा विश्वास आहे की, जोपर्यंत आपण निसर्गाला आपलंस करत नाही तोपर्यंत त्याचे संरक्षण आपल्याला करता येणार नाही.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman married river england viral video anniversary unique love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • love story
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral
1

चालू वर्गात प्रोफेसरने विद्यार्थिनीला घातली लग्नाची मागणी, संतप्त होऊन तिने थेट चप्पलांनी दिलं उत्तर; घटनेचा Video Viral

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये  सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL
2

प्रेमाचा क्षण… पण ट्विस्ट भारी! लिफ्टमध्ये सुरु होता वृद्ध जोडप्याचा रोमान्स, पण आजींचे दात म्हणाले ‘टाटा बाय बाय’, VIDEO VIRAL

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा
3

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?
4

दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.