Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरीसाठी वेडी झाली महिला! 6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral

Funny Viral Video : पाणीपुरीचं प्रेम काय काय करुन घेईल ते सांगता येत नाही...! कमी पुऱ्या दिल्या म्हणून रस्त्यात महिलेचा निषेध, गुजरातच्या वडोदरामधील या अजब-गजब घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2025 | 09:00 AM
पाणीपुरीसाठी वेडी झाली महिला! 6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral

पाणीपुरीसाठी वेडी झाली महिला! 6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मिडियावर नेहमीच अनेक अजब-गजब घटनांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज इतके आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले असतात की यातील दृश्यांचा आपण कधी विचारही केला नसतो. भारताचा फेमस स्ट्रीट फूड पाणीपुरीचे फक्त देशातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहे. महिलांसाठी तर पाणीपुरी म्हणजे त्यांचे पहिले प्रेम. याच प्रेमापोटी आता एका महिलेने एक अनोखा प्रताप करुन दाखवला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हियरल होत आहे. पाणीपुरीच्या एका प्लेटमध्ये साधरण ६ पुऱ्या दिल्या जातात पण महिलेल्या एका दुकानदाराने ६ ऐवजी फक्त ४ पुऱ्या दिल्या कारणाने तिने भररस्त्यातच निषेध करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरीसाठी कोणीतरी निषेध करण्याची ही पहिलीच वेळ ज्यामुळे हे दृश्य पाहताच लोक अचंबित झाले आणि हा व्हिडिओ वेगाने शेअर करु लागले. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Vadodara Viral Video : वडोदरामध्ये पाणीपुरीसाठी रंगला तमाशा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुजरातमधील वडोदरा येथील आहे. व्हिडिओमध्ये चालू रस्त्यात आजूबाजूने गाड्या जात असतानाच महिल रस्त्याच्या अगदी मधोमध मांडी घालून बसल्याचे दिसून येते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग असतो आणि हा राग पाणीपुरी कमी खायला मिळाल्याने तिला आहे असा दावा आता केला जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दीदी रागावल्या आणि त्या इतक्या रागावल्या की त्या अशा निषेधावर बसल्या की कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल. गुजरातमधील वडोदरा येथे, कमी पाणीपुरी दिल्याने एका महिलेने रस्त्यावर निषेधावर बसून निषेध केला.पाणीपुरी विक्रेत्याने २० रुपयांना सहा पाणीपुरीऐवजी चार गोलगप्पा वाढले; गुजरातमधील वडोदरा येथे एक महिला रस्त्यावर बसली होती; डायल ११२ टीमने परिस्थिती हाताळली”.

दीदी नाराज हो गई नाराज भी ऐसी हुई धरने पर बैठ गई कारण जानकर आप चौक जायेगे गुजरात के वडोदरा में गोलगप्पे कम खिलाने पर सड़क में धरने पर बैठी महिला गोलगप्पे वाले 20 रुपये में 6 पानीपुरी की जगह खिलाए चार गोलगप्पे, गुजरात के वडोदरा में सड़क पर बैठी महिला, DIAL 112 टीम ने स्थिति को… pic.twitter.com/1MuwR6ZQiB — ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) September 19, 2025

क्षणात पलटला डाव…! सापाच्या हल्ल्यात त्याचीच झाली शिकार, छोट्या प्राण्याने चक्क चावून चावून पाडला फडशा; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @rajgarh_mamta1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर हा मुलगा असता तर पोलिसांनी आणि लोकांच्या गर्दीने त्याला आधी मारहाण केली असती, नंतर काय झाले असे विचारले असते आणि कारण कळल्यानंतर गाल आणि ती विशिष्ट जागा पुन्हा लाल झाली असती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाणीपुरी विकणाऱ्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Woman protests on the road after being given 4 pani puris instead of 6 video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral
1

मासे पकडायला जाताच मागून मगरीने साधला निशाणा, पाण्यातच व्यक्तीसोबत असं काही घडलं… थरारक Video Viral

जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल
2

जग वाचवायला सुट्टी, पोट भरण्यासाठी ड्युटी! विदेशी सुपरहिरोचा थेट रेल्वेत बिझनेस, Video तुफान व्हायरल

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral
3

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड
4

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.