Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकी अजूनही जिवंत आहे! आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन ६ किमीचा खडतर मार्ग वॉर्डनने पार केला, VIDEO पाहून लोक भावुक

सोशल मीडियावर माणुसकीचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. आदिवासी भागातील एका वॉर्डन महिलेने असे काही केले आहे की नेटकऱ्यांकडून तिचे कौतु केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 04:46 PM
Humanity

Humanity

Follow Us
Follow Us:
  • आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन ६ किमीचा डोंगराळ मार्ग वॉर्डनने पार केला
  • VIDEO पाहून लोक भावुक
  • वॉर्डनचे सर्वत्र कौतुक
अलीकडे बदलत्या काळात माणुसकी हरवत चालल्याचे चित्र दिसू लागले आहे. पण अजूनही काही लोक असे आहेत जे कोणत्याही स्वार्थाशिवाय दुसऱ्यांची सेवा करतात. सध्या याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेशच्या पार्वतीपुरम मान्यम जिल्ह्यात एका आदिवासी आश्रम शाळेच्या महिला वॉर्डनने एका आजारी विद्यार्थीनीचा जीव वाचवण्यासाठी तिला पाठीवर घेऊन ६ किमीचा डोंगराळ आणि खडतर रस्ता पायी सर केला आहे. या धाडसी महिलेचे नाव हेमा असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. तसेच नेटकऱ्यांकडून महिला वॉर्डनचे भरभरुन कौतुकही होत आहे.

पुन्हा तोच थरार! अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला, पण लँडिंगच्या स्कायडायव्हरचा वेळी घात झाला ; VIDEO पाहून उडेल थरकाप

नेमकी काय घटना आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रोजी आदिवासी गावातील एक ११ वर्षाच्या विद्यार्थीनीला अचानक ताप आला होता. तिची तब्येत सतत बिघडत होती. गाव दुर्गम भागात असल्यामुळे जाण्यासाठी पक्का रस्ताही नव्हता. यामुळे कोणती हाडी किंवा रुग्णवाहिका येणे शक्य नव्हते. यामुळे शाळेच्या वॉर्डन हेमा यांना माहिती मिळताच त्यांनी वेळ न वाया घालवता तातडीने तिच्या घरी गेल्या.

तीच परिस्थिती पाहून त्यांनी तिला पाठीवर घेतले आणि डोंगराळ खडतर अशा जंगलाच्या रस्त्यावरुन चालण्यास सुरुवात केली. पावसाचे दिवस असतानाही त्यांनी मुलीला सुरक्षित मुख्य रस्त्यापर्यंत आणले आणि तिथून पुढे गाडीतून तिला नेउन तिला रुग्णालयात दाखल केले. हेमा यांच्यामुळे मुलीला वेळ उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला. आता मुलीची प्रकृती स्थिर आहे. सध्या हेमा यांच्या या माणुसकीच्या कृत्याचे भरभरुन कौतुक केले जात आहे.

व्हायरल व्हिडिओ

విధి పట్ల నిబద్ధతతో, బాధ్యతను మానవత్వంతో నిర్వర్తించిన వార్డెన్ హేమకు హృదయపూర్వక అభినందనలు మానవత్వం, సేవాభావం, విధి పట్ల నిబద్ధతకు నిలువెత్తు నిదర్శనంగా నిలిచిన పార్వతీపురం మన్యం జిల్లా గుమ్మలక్ష్మీపురం గిరిజన ఆశ్రమ పాఠశాల వార్డెన్ శ్రీమతి హేమ గారికి హృదయపూర్వక అభినందనలు💐💐… pic.twitter.com/wdciA9wVaW — Dr. Sailaja Rayapati (@SailajaRayapati) July 2, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडिओ @SailajaRayapati या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा शैलजा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हेमा यांचे रिअल हिरो म्हणून आणि देवदूत म्हणून वर्णन केले. या घटनेमुशे आदिवासी भागातील रस्ते आणि आरोग्य सुविधांच्या दुरव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

पुन्हा तोच थरार! अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला, पण लँडिंगच्या वेळी स्कायडायव्हरचा घात झाला ; VIDEO पाहून उडेल थरकाप

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman warden carries sick student 6km video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
1

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
2

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
3

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
4

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.