Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मरून जाईन पण…” सासऱ्यांनी घराबाहेर काढताच सुनेने केला हाय व्होल्टेज ड्रामा; चूक की बरोबर? पाहा Viral Video

Women Video Viral: डोक्यावर पदर आणि दुःखाने भरलेले डोळे... सासरच्यांनी बाहेर काढलं पण सुनेने हार मानली नाही, उंबरठ्यावरच जाऊन बसली. व्हिडिओतील दृश्ये पाहून आता तुम्हीचं सांगा कोण बरोबर आणि चूक.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2025 | 03:32 PM
'मरून जाईन पण..." सासऱ्यांनी घराबाहेर काढताच सुनेने केला हाय व्होल्टेज ड्रामा; चूक की बरोबर? पाहा Video Viral

'मरून जाईन पण..." सासऱ्यांनी घराबाहेर काढताच सुनेने केला हाय व्होल्टेज ड्रामा; चूक की बरोबर? पाहा Video Viral

Follow Us
Follow Us:

लग्न ही कोणत्याही स्त्रीसाठी आयुष्याची नवीन सुरूवात असते. लग्न करून सासरी जाण कोणत्याही स्त्रीसाठी काही साधी गोष्ट नाही. आजही हुंडा नावाची प्रथा सुरूच आहे, वेळोवेळी याचे दाखले आपल्याला नवनवीन घटनांमधून पाहायला मिळतात. लग्नानंतर मुलीला सासरच्यांकडून बराच जाच सहन करावा लागतो. आपल्या आई-वडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती हे सर्व निमूटपणे सहन करते. अनेकदा मुलींना सासरच्यांकडून घराबाहेर देखील काढलं जात, अशात हताश झालेल्या मुलींना माहेरचाच रस्ता दिसू लागतो जिथे त्या आसरा घेऊ शकतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका सुनेला तिच्या सासऱ्यांनी घराबाहेर काढल्याचे दिसून आले. मात्र आपल्या माहेरी न जाता सुनेने असे खोचक पाऊल उचलले की ते पाहून सर्वांनाच थक्क झाले. चला यात नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

सिंहाचा हळवेपणा पाहिलात का? वेड्या हात बाहेर काढ बोलत असं काही केलं की…पाहून युजर्सही म्हणाले, “हा तर Pookie Lion”; Video Viral

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. व्हिडिओमध्ये एक महिला साडी घालून आपल्या चेहऱ्यावर घुंघट घेऊन घराच्या दरवाजाबाहेर उंबऱ्यावर बसल्याचे यात दिसून आले आहे. तिच्या आजूबाजूला काही सामान ठेवल्याचेही व्हिडिओत दिसून आले आहे. तिच्या बाजूला पाण्याने भरलेला एक तांबा असतो. हे सर्व दृश्य पाहून तिला घराबाहेर काढल्यास समजत आहे. व्हिडिओमध्ये, ‘मरून जाईल पण माहेरी जाणार नाही असं म्हणत सासरवाडीतच उंबऱ्यावर बसून राहिली सून’ असं लिहिलं आहे. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आली नाही.

जीव गेला तरी चालेल पण झोप मिळाली पाहिजे! ट्रेनमध्ये सीट मिळाली म्हणून तरुणाने केला जीवघेणा जुगाड; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @made_in.marathi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो युजर्सने पाहिले असून हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर काहींनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “खानदानी स्त्री अशा स्त्रीलाच मनतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटी तुझ्या आईचे संसकार चांगले आहेत… म्हणून आजच्या मुलींना लाज वाटू दे हा विडिओ बगुन… पण ज्या निर्लज्ज आहेत त्यांना फरक नाही पडत.. ते तू करून दाखवलंस… “.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women emotional video in laws kicked her from house watch what happened next viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
1

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
2

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
3

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
4

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.