Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता एवढंच बघायच बाकी होतं! महिलेने नवऱ्याच्या डोक्यावर लाटल्या पोळ्या; व्हिडिओ पाहून लोक हैराण

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे धक्कादायक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आपले हसू आवरत नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 22, 2024 | 04:47 PM
आता एवढंच बघायच बाकी होतं! महिलेने नवऱ्याच्या डोक्यावर लाटल्या पोळ्या; व्हिडिओ पाहून लोक हैराण

आता एवढंच बघायच बाकी होतं! महिलेने नवऱ्याच्या डोक्यावर लाटल्या पोळ्या; व्हिडिओ पाहून लोक हैराण

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे धक्कादायक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आपले हसू आवरत नाही. कधी भांडणाचे, कधी जुगाड आणि स्टंटचे तर कधी डान्स रील्स असे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळ्याच जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकजण हसूहसून लोट पोट झाले आहेत. हा व्हिडिओ स्वत: उद्योगपति हर्ष गोयंका यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट अशा प्रतिक्राया देखील दिल्या आहेत. या व्हिडिओत एका महिले अशा पद्धतीने पोळ्या लाटल्या आहेत की पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नवरा-बायको स्वयंपाक करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बायको नवऱ्यात्या डोक्यावर पोळ्या लाटताना दिसत आहे. तर नवरा चपाती शेकून घेत आहे आणि बायकोला पीठाचे गोळे करून देताना दिसत आहे. ती महिला नवऱ्याच्या डोक्यावर पीठ टाकून देखील पोळ्या लाटत आहे. महिला त्याच्या डोक्यावर परफेक्ट अशा गोल पोळ्या लाटत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओने अनेकांना हैराण करून सोडले आहे.

हे देखील वाचा- ‘कृपया अंतर ठेवा…’ हैद्राबादच्या कॅब ड्रायव्हरचा जोडप्यांना इशारा; पाहून नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ

Your dinner is getting ready 😀! pic.twitter.com/wOdm5COqvW — Harsh Goenka (@hvgoenka) October 21, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपति हर्ष गोयंका यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर hvgoenka शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, तुमचे जेवण तयार होत आहे आणि सोबत हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्राया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा जुगाड भारताबाहेर जायला नको, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नवऱ्याचा चांगला उपयोग केला हिने, आणखी एका युजरने म्हटले आहे की, महिलांचे डोकं अशा गोष्टीत जास्त चालते.

हे देखील वाचा- नाद नाही करायचा! ट्रक चालकाने दिला असा भन्नाट मेसेज; पाटी सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडिओ

Web Title: Women making chapti on bald mans head video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 04:47 PM

Topics:  

  • funny video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
1

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
2

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
3

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
4

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.