Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खानदानी दुश्मनी आहे वाटतं…! भररस्त्यात चिमुकल्या उंदरांमध्ये सुरु झाली WWE फाईट; एकमेकांना धरून आपटलं अन् मजेदार Video Viral

Mouse Fight Video : भररस्त्यात सुरु झाली उंदरांची मजेदार फाईट, एकमेकांना पकडून असं जमिनीवर आदळलं की पाहून सर्वच झाले थक्क. चिमुकल्या प्राण्यांची ही चिमुकली फाईट तुमच्याही चेहऱ्यावर हसू आणेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2025 | 02:02 PM
खानदानी दुश्मनी आहे वाटतं...! भररस्त्यात चिमुकल्या उंदरांमध्ये सुरु झाली WWE फाईट; एकमेकांना धरून आपटलं अन् मजेदार Video Viral

खानदानी दुश्मनी आहे वाटतं...! भररस्त्यात चिमुकल्या उंदरांमध्ये सुरु झाली WWE फाईट; एकमेकांना धरून आपटलं अन् मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. यातील दृश्य नेहमीच आपल्या मनोरंजनाचे काम करतात आणि म्हणूनच फार कमी वेळेत हे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. आताही एक असाच रंजक आणि अनोखा व्हिडिओ इंटनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात दोन उंदीर भररस्त्यात चक्क WWE करताना दिसून आली आहेत. चिमुकल्या उंदरांची ही फाईट सर्वांचेच लक्ष वेधत असून यात दोघेही एकमेकांचा एकमेकांना जमीनदोस्त करताना दिसून येत आहे. आकाराने लहान असलेली ही उंदीर एकमेकांना इतकी जबरदस्त लढत देतात की रस्त्यावरील सर्व लोक वाटेतच थांबून त्यांच्या या लढतीची मजा लुटू लागतात. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

गजराजाला छेडणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, धावत पळत आला अन् पायदळीच तुडवला जीव; थरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक दोन चिमुकली उंदीरं एकमेकांना धरून जबरदस्त लढत देताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्यांना अरे सोड, अरे सोड असं म्हणत ही लढाई थांबवण्याची विनवणी करताना दिसतो पण दोन्ही उंदीरं काही त्याच ऐकत नाही आणि आपली लढाई सुरु ठेवत दोघेही एकमेकांना जमिनीवर आपटतात. त्यांच्यातील हे जबरदस्त युद्ध आता रस्त्यावरील लोकांचेच काय तर युजर्सचेही चांगलेच लक्ष वेधत असून लोक आता त्यांची लढाई कोणत्या कारणामुळे झाली असेल याचा मिश्किल अंदाज लावत आहे. कुणी म्हणत आहे की, गर्लफ्रेंडवरून ते दोघेही भांडत असतील तर कुणी म्हणत आहे की त्यांची खानदानी दुश्मनी आहे म्हणून ते भांडत असतील. दोन्ही उंदरांनी एकमेकांना इतक्या वाईटरित्या धोबीपछाड केला की पाहून सर्वांनाच वाटू लागलं कि मॅटर जरा सिरीयस आहे. आता कारण काहीही असलं तरी उंदरांची ही फाईट मात्र सर्वांच्या आवडीची बनली हे मुख्य… लोकांनी व्हिडिओला लाइक आणि शेअर करत यावर आपली पसंती दर्शवली.

रिल का चक्कर बाबू भैया, रिल का चक्कर! म्हशीच्या पाठीवर उभी राहून थिरकली महिला; नेटकरी म्हणाले…, Video Viral

उंदरांच्या या मजेदार आणि लक्षवेधी फाईटचा व्हिडिओ @raja_pehlwan_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नर प्राण्यांची अवस्थाही पुरुषांसारखी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा, ही एक ही समस्या सगळीकडे आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “महिला पॉवर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Wwe fight started among two little mouse on the street amazing video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
1

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
2

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
3

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
4

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.