Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तर कहरच झाला! आधी चपातीला अन् आता ब्रेडला शेण लावून खाल्ले; व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही

सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा लोक फेमस होण्यासाठी व्हयूज मिळवण्यासाठी इतके विचित्र स्टंट करतात की पाहून विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 09, 2024 | 04:42 PM
आता तर कहरच झाला! आधी चपातीला आणि आता ब्रेडला शेण लावून खाल्ले; व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही

आता तर कहरच झाला! आधी चपातीला आणि आता ब्रेडला शेण लावून खाल्ले; व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा लोक फेमस होण्यासाठी व्हयूज मिळवण्यासाठी इतके विचित्र स्टंट करतात की पाहून विश्वास बसत नाही. या जगात विचित्र लोक आहेत पण सध्याचा सोशल मीडियावर फेमस होण्याचा रोग लोकांना जास्तच वेडे लावत आहे. कोणीही काहीही कंटेट क्रिएट करताना दिसत आहे. आत्तापर्यंत असे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.

काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक व्यक्ती चपातीवर शेण लावून खाताना दिसत होता. त्याचाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो तरूण आता ब्रेडला शेण लावून खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती चहा बनवत आहे. तो चहा बनून झाल्यावर कपात चहा गाळून घएतो. नंतर तिथे असलेले एक ब्रेडचा पुडा फोडतो. त्यातील दोन ब्रेड घेतो आणि कोणता तरी विचार करतो. मग तो अचानक ब्रेड आणि चहा घेऊन बाहेर गोठ्याच्या ठिकाणी जातो. तिथे जाऊन तो असे की ही करतो की त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तो अचानक ब्रेडला सॉस, बटर ज्याप्रमाणे आपण लावतो तसेच दोन्ही ब्रेडच्यामध्ये शेण लावतो. आणि मग तो खातो. त्यासोबतच तो चहा देखील पितो. हे करताना तो अगदी ते आवडल्यासारखे छान लागत असल्यासारखे खातो.

हे देखील वाचा –

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर armaan.tawer या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. याच अकाऊंटवर त्या व्यक्तीचा आणखी एक चपातीला शेण लावून खातानाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आहे का कोणी टक्कर द्यायला. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही खरंच शेण खाता? दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, – असे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझी तर्कशक्ती संपते. मला हसावे की रडावे ते कळत नाही. आणखी एका  यूजरने लिहिले आहे की,  भाऊ, आता लोकांनी व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी शेण खाण्यास सुरुवात केली आहे. तर एकाने म्हटले आहे की,  शेणाचे सँडविच आणि गरम चहा.

 

Web Title: Young man eating bread with dung and eaten video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
1

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
2

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
3

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.