Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Stunt Viral Video : काय म्हणाव याला... सीटवर डोकं अन् हवेत पाय... सायकलवर उलटा उभा राहिला तरुण अन् जगाला त्याने दाखवली अनोखी सायकलिंगची पद्धत. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 02:30 PM
सीटवर डोकं तर हवेत पाय... सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय... सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सायकल चालवताना तरुणाने केला अनोखा आणि थक्क करणारा स्टंट
  • सीटवर डोकं ठेवून पाय हवेत करत उलट्या दिशेने सायकलिंग
  • VIDEO व्हायरल; रस्त्यावर अशा धोकादायक स्टंटवर यूजर्सची चर्चा
आताच्या काळात सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म बनले आहे जिथे व्हायरल होण्यासाठी लोक दररोज अनेक नवनवीन पराक्रम करु पाहतात. यासाठी कधी कोणी हास्यास्पद व्हिडिओ शेअर करतं, तर कधी कुणी धक्कादायक आणि जीवघेणे स्टंट्स करु पाहतं. अलिकडेही असाच एक अनोखा आणि क्षणात आपल्याला थक्क करेल असा स्टंट सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण सायकलची राईड करताना दिसतो. पण काही क्षणातच त्याची ही राईड जीवघेण्या स्टंटमध्ये रुपांतरीत होते. व्यक्ती सायकलवर असे काही कर्तब करतो जे पाहून सर्व यूजर्स हैराण होतात. आता तरुणाने व्हिडिओत नक्की असं काय केलं आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तरुण सायकलवर एक अनोखा आणि थक्क करणारा स्टंट करताना दिसतो. सुरुवातीला तो सामान्यपणे सायकलिंग करत असतो पण काही सेकंदातच त्याची पोझिशन पूर्णपणे चेंज होते. व्यक्ती सायकल चालवतच दुसऱ्या दिशेला वळतो आणि डोके सायकलच्या सीटवर ठेवून तो त्याचे पाय हवेत उभे करतो. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, असं करत असताना सायकलचे स्टेअरिंग देखील सांभाळण्याचे काम तो करत असतो ज्यामुळे सायकलवरुन त्याचा तोल जात नाही आणि सुरळीतपणे ती रस्त्यावर चालत राहते. शेवटच्या दृष्यात आपल्याला सायकलवर व्यक्ती पूर्णपणे उलटा उभा राहून अनोख्या पद्धतीत सायकल चालवताना दिसतो. दरम्यान हे स्टंट रस्त्यावर करणे धोकादायक ठरु शकते. अशा प्रकारचे स्टंट्स इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात घालत असते.

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

या व्हिडिओ @pruffeazi.cyclenatti नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील स्टंटवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “बापरे त्याने हे कसं केलं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाला सरळ रस्ता पाहायचा नसेल म्हणून उलटं होऊन जग पाहतोय”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लोक व्हायरल होण्यासाठी काहीही करु शकतात”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Young man upside down bicycle stunt head on seat feet in air viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • bicycle
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
1

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral
2

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
3

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
4

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.