भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. मात्र, आता टाटाने मार्केटमध्ये इलेक्ट्रिक सायकल आणली आहे, जी फुल चार्जवर 250 KM ची रेंज देते.
वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसवण्यात आलेल्या सायकल कॅरीअर कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे.
सायकलिंग ही निरोगी राहण्यासाठी सर्वोत्तम शारीरिक क्रिया आहे. आज जागतिक सायकल दिन आहे, या निमित्ताने जाणून घ्या सायकल तुमचे आरोग्य कसे सुधारू शकते याबाबत जाणून घेऊया
झिराड व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन ते तीन किलो मीटरची पायपीट करावी लागत होती. मात्र हा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सायकलचा आधार मिळणार आहे.
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टींचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण डान्स रिल्स असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब-गरजू, विद्यार्थी आणि नागरिकांना 33 सायकलचे वाटप 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी अनेकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी पत्रकारांसह…
हल्ली मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार, बाईक्स आणि स्कुटर्स लाँच होत असतानाच, इलेक्ट्रिक सायकलसुद्धा या मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे. भारतात इलेक्ट्रिक सायकल ईमोटोराड टी-रेक्स एयर लाँच करण्यात आली आहे. या…