Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव वेगात बाईक चालवत तरुणाचा स्टंट; चारचाकील धडकला अन्…; Video Viral

अलीकडे स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये विशेषत: तरुणांचा समावेश असतो. अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकायादक स्टंट तरुण मंडळी करतात. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 06, 2025 | 01:54 PM
Young man's riding a bike at high speed caught an accident video goes viral

Young man's riding a bike at high speed caught an accident video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे स्टंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक असे स्टंट करतात की यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. यासोबतच ते इतरांचाही जीव धोक्यात आणतात.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण भरधाव वेगात बाईक चालवत स्टंट करत असून त्याला हा स्टंट चांगलाच महागात पडला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन काही बाईकर्स वेगाने जात आहेत. यातील एकजण बाईकचे पुढेच चाक उचलून स्टंट करत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु आहे. तसेच पायी जाणारे लोकही पाहायला मिळत आहे.

याचवेळी हे बाईकर्स भरधाव वेगात जात असतात. यातील एक बाईकर अचानक पुढे जाऊन एका चारचाकील धडकतो. त्यानंतर जे घडते ते अंगावर काटा आणणारे आहे. चारचाकील धडकल्यावर बाईक हवेत उडून खाली आदळते. बाईकचे तुकडे तुकडे होतात. त्यापाठोपाठ आणखी दोन बाईक्स देखील खाली पडतात. हे दृश्य पाहणारे आसपासचे लोक त्या तरुणाला वाचवायला जातात. व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे की, अनेक लोक जमा झाले असून बाईकमधून धूर निघत आहे, तसेच तरुणाला देखील गंभीर दुखापत झाली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

Biker drives recklessly in traffic and finds out pic.twitter.com/MnUfGQu0iy

— Crazy Clips (@crazyclipsonly) October 6, 2024


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @crazyclipsonly या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ परेशातील असल्याचे लोकांच्या पेहराव्यावरुन लक्षात येते. सध्या हा व्हिडिओ प्रकंड वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी आपलया प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने, अति घाई संकटात नेई असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने अशा घटनांमधून लोकांनी आपल्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत. आणखी एकाने म्हटले आहे की, नक्कीच छपरी असणार हा. मात्र या व्हायरल व्हिडिओतून हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आपल्या निष्काळजीपमामुळे आपला जीव धोक्यात येउ शकतो. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे आणि अशा प्रकारचे स्टंट न करणे महत्त्वाचे आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young mans riding a bike at high speed caught an accident video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • Stunt video
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

भारताचा राष्ट्रीय पक्षी अन् राष्ट्रीय प्राणी एकाच फ्रेममध्ये आढळले; दबक्या पावलांनी आले अन् अद्भुत दृश्य कॅमेरात कैद; Video Viral
1

भारताचा राष्ट्रीय पक्षी अन् राष्ट्रीय प्राणी एकाच फ्रेममध्ये आढळले; दबक्या पावलांनी आले अन् अद्भुत दृश्य कॅमेरात कैद; Video Viral

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित
2

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
3

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!
4

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.