Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझं लग्न लावून द्या, नाहीतर…, प्रियकरासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी; संपूर्ण गावात एकच गोंधळ, Video Viral

प्रेमात लोक अंधळे होतात, आपल्या प्रियकरासाठी कधी काय करतील याचा नेम नसोत. प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात, याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 04:46 PM
Woman Climbs Water Tank for Lover Viral Video

Woman Climbs Water Tank for Lover Viral Video

Follow Us
Follow Us:
  • प्रियकरासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी
  • संपूर्ण गावात एकच गोंधळ
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही प्रेमी जोडप्यांचेही व्हिडिओ पाहिले असतील. हे प्रेमी लोक आपल्या प्रियकरासाठी काहीही करायला तयार असतात. सध्या याचा एक प्रत्यय देणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका प्रेमात पडलेल्या तरुणीने लग्नासाठी असे काय केले आहे की संपूर्ण गावात  गोंधळ उडाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये घडली आहे.

विषयच हार्ड! होम मिनिस्टरच्या स्टेजवर काका-काकूंनी लावली आग; एकदा या जोडीचा भन्नाट डान्स बघाच, Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, प्रियकराशी लग्नाच्या हट्टापायी एक तरुण थेट उंच पाण्याच्या टाकीवर चढली आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तरुणी टाकीवर चढून गोंधळ घालत आहे. तरुणी टाकीच्या अगदी टोकावर उभी राहिलेली आहे. तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांची भलीमोठी गर्दी जमलेली आहे. तिचा हा अवतार पाहून लोकही गोंधळात पडले आहेत.

खाले उभे असलेले लोक तिला उतरण्याची विनंती करत आङे. मात्र तरुणी कोणाचेही ऐकायला तयार नाही. ती केवळ एकच रट लावली आहे. माझं लग्न माझ्या प्रियकराशी लावून द्या. तर मी खाली येणार असे ती म्हणत आहे.

व्हायरल व्हिडिओ

प्रेमी से शादी की जिद को लेकर पानी की टंकी पर चढ़ी युवती, पीलीभीत से सामने आया वीडियो pic.twitter.com/t7HFkL647E — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 12, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnathNagrik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.  या व्हिडिओला सध्या लाखो लोकांनी पाहिले आहे. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने, बसंती आपल्या वीरुसाठी पाण्याच्या टाकीवर चढली असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अशा मुली मिळतात कुठे? असा प्रश्न केला आहे. तर आणखी एकाने माझी वाली कधी असे करेल का माझ्यासाठी? असे विचारले आहेत. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

या विकृतीला काय म्हणावं? सासूच्या मृत्यूचाही बनवला ‘तमाशा’ ; मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी सुनेचा रडण्याचा ड्रामा, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Young woman climbs water tank for lover marriage demand video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.