Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: तरूण बाईकवर स्टंट करत कूल बनण्याचा करत होता प्रयत्न अन्…; पुढे काय घडलं पाहा?

सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. आपल्याला स्टंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरूणाला बाईक स्टंट करणे महागात पडले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2024 | 12:42 PM
तरूणाला बाईकवर उभे राहून स्टंट करणे महागात पडले

तरूणाला बाईकवर उभे राहून स्टंट करणे महागात पडले

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. आपल्याला स्टंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. विशेषत: तरूण मंडळींचा यामध्ये समावेश असतो. तरूण मुले-मुली इतके धोकादायक स्टंट करतात की, यामध्ये अनेकांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. असे जीवघेणा स्टंट करताना लोक स्वत:चा जीव तर धोक्यात घालतातच पण अनकदा इतरांचा जीव देखीव धोक्यात घालतात.

कोणी कार घेऊन स्टंट करते तर कोणी डोंगराच्या टाकडीवर लटकून योगा करतो. कोणी उंच टेकडीवर सेल्फी काढायला जातो तर कोणी आगीसोबत स्टंट करताना दिसतो. अशा स्टंट मधून लोकांपर्यंत चुकीचा संदेश पसरतो. तरीही अशा लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरूणाला बाईक स्टंट करणे महागात पडले आहे.

स्टंट करताना अपघात

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रिकाम्या रस्त्यावर तरूण सुसासट बाईक चालवताना दिसत आहे. बाईक चालवताना तरूण अचानक उभा राहतो. मग दोन्ही पाय बाईकच्या सीटवर ठेवून बॅलेन्स करायचा प्रयत्न करतो. एका हाताने बाईकचा तोल संभाळत तो बाईकवरर उभा राहतो. मग दुसरा होत सोडून सरळ उभे राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी अचानक बाईकचा तोल जातो आणि तो जोरात काली पडतो. तो बाईक पकडण्याच्या प्रयत्नात फरपटत जातो. त्याची बाईक शेतात जाते. हा व्हिडिओ काढणारा गाडी थांबवतो. मात्र त्यानंतर त्या मुलाचे काय झाले हे अद्याप कळालेले नाही.

हे देखील वाचा- ‘मी अध्यक्षाचा मुलगा आहे’ म्हणत तरुण काढत होता तरुणीची छेड, घडली अशी अद्दल की… एकदा पहाच Viral Video

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म arariya_wala_0863 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, एका क्षणातच वातावरण बदलेले, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ पक्षी उडाला नाही पण तुम्ही उडालात, तर आणखी एका युजरने त्या मुलाला काही झाले तर नाही असा प्रश्न विचारला आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, त्या स्टंटच्या नादात बाईक चांगलीच अद्दल घडली आहे. तर कांहीनी यामुळे इतरांनी शिकण्याची गरज आहे की, असे स्टंट करणे किती धोकादायक आहे.

हे देखील वाचा- बापरे! कोकिळेचे बाळ भल्यामोठ्या गिरगिटाला गिळू लागले, पाहून आईही थक्क, Viral Video पाहून हैराण व्हाल

Web Title: Youth doing stunt while riding bike but an accident happned video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.