Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा अफगाणी मुलगा

अफगाणिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. एका १३ वर्षाच्या मुलाने विमानाच्या चाकात लपून भारतात प्रवेश केला होता. या घटनेने अनेकजण आवाक् झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 23, 2025 | 02:08 PM
13 year old Afghan boy reaches India by hiding plane's landing gear for 2 hours

13 year old Afghan boy reaches India by hiding plane's landing gear for 2 hours

Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाण मुलाचा विमानाच्या चाकात बसून भारतात प्रवेश
  • भारतासह अफगाणिस्तानहीमध्ये उडाली खळबळ
  • उत्सुकतेपोटी मुलाने केले मोठे धाडस

Afghanistan News in Marathi : काबूल : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एक अल्पवयीन मुलाने विमानाच्या चाकात बसून भारतात प्रवेश केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी ही घटना घडली आहे. एक १३ वर्षांचा अफगाणी मुलगा विमानच्या मागील लॅंडिग गियरमध्ये बसून भारतात आला.

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या KAAM एअरलाइन्सच्या विमान RQ-4401 मध्ये ही घटना घडली. भारतीयवेळनुसार रविवारी सकाळी ८.४६ वाजता हे विमान काबूलवरुन दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी हा मुलगा विमानाच्या मागील लॅंडिग गियरमध्ये लपून बसला. हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर टर्मिनल ३ वर हे विमान १०.२० ला पोहोचले होते. विमानाचे लॅंडिग झाल्यानंतर प्रवासी उतरत असताना कर्मचाऱ्यांना एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ फिरताना दिसला.

कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या मुलाला ताब्यात घेतले आणि अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मुलाला CISF च्या ताब्यात देण्यात आले आणि नंतर पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले. यावेळी चौकशीदरम्यान मुलाने उत्सुकतेपोटी हे कृत्य केले असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. मुलाने म्हटले की, त्याला विमानातून प्रवास करायचा होता यामुळे त्याने हा मार्ग निवडला. सध्या मुलाला परत अफगाणिस्तानला सुरक्षित पाठवण्यात आले आहे. हा मुलगा अफगाणिस्तानच्या कुंडुझ येथील रहिवासी आहे.

‘नरसंहारासाठी नेतन्याहूच जबाबादार’ ; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची गाझातील इस्रायलच्या करवायांवर जोरदार टीका

सुरक्षा अधिकाऱ्यांना बसला धक्का

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानची देखील तपासणी करण्यात आली आहे. विमान सुरक्षित आहे. त्याच दिवशी (२१ सप्टेंबर) या अफगाण मुलाला परत पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेने भारतासह अफगणास्तानही हादरले आहे. तसेच सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, विमानाच्या चाकाजवळ बसून प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे. विमान जवळपास ३० हजार फूट उंचीवर होते.

यावेळी तापमान  ४० ते ६० अंश सेल्सिअस पर्यंत असते, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असते. अशा वेळी व्यक्तीच्या मृत्यूचाही मोठा धोका असतो. शिवाय लॅंडिग गियर कंपार्टमेंट विमानाच्या सर्वात खालच्या बाजूला असते. या ठिकाणी ब्रेक सिस्टम, हायड्रॉलिक पाईप, आणि सुरक्षा उपकरम असतात. या ठिकाणी ऑक्सिजन अत्यंत कमी असतो. यामुळे कोणच्याही जगण्याचे चान्स नसतात.

यापूर्वी देखील घडली होती घटना

२०२१ मध्ये देखील अशी एक घटना घडली होती. यावेळी तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केली होती. यावेळी अनेक लोकांनी देश सोडण्यासाठी धाव घेतली. मारले जाण्याच्या भीतीने लोक धोकादायक मार्गावरुनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी अनेक नागरिकांनी विमानाला लटकून देश सोडला होता. पण यामुळे अनेकांचा खाली पडून मृत्यू झाला होता.

जॉर्जिया मेलोनींचेही सरकार कोसळणार? इटलीच्या रस्त्यांवर हिंसक निदर्शने सुरु, नेमकं कारण काय?

Web Title: 13 year old afghan boy reaches india by hiding planes landing gear for 2 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Afghanistan
  • World news

संबंधित बातम्या

‘नरसंहारासाठी नेतन्याहूच जबाबादार’ ; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची गाझातील इस्रायलच्या कारवायांवर जोरदार टीका
1

‘नरसंहारासाठी नेतन्याहूच जबाबादार’ ; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची गाझातील इस्रायलच्या कारवायांवर जोरदार टीका

बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा तणाव; अवामी लीगचा युनूस सरकारवर तुरुंगातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप
2

बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा तणाव; अवामी लीगचा युनूस सरकारवर तुरुंगातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप

पुतिन यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना खुले आव्हान; न्यूक्लियर शस्त्रास्त्रांच्या करारावर दिला ‘हा’ गंभीर इशारा
3

पुतिन यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना खुले आव्हान; न्यूक्लियर शस्त्रास्त्रांच्या करारावर दिला ‘हा’ गंभीर इशारा

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स
4

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीचा भारताला फायदा? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.