Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War: जगावर भयंकर Attack होणार! ISIS चे तब्बल 1500 क्रूर दहशतवादी फरार? सिरिया अन् आता…

दहशतवादी फरार झाल्याची माहिती प्राप्त होताच सिरिया सरकार सतर्क झाले आहे. सरकारचे अतिविशेष सुरक्षा दलांनी शद्दा्दी परिसरात घुसले आहेत. तसेच विशेष सर्च ऑपरेशन राबवत तब्बल 81 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 20, 2026 | 04:41 PM
World War: जगावर भयंकर Attack होणार! ISIS चे तब्बल 1500 क्रूर दहशतवादी फरार? सिरिया अन् आता...

World War: जगावर भयंकर Attack होणार! ISIS चे तब्बल 1500 क्रूर दहशतवादी फरार? सिरिया अन् आता...

Follow Us
Close
Follow Us:

सिरियामधील शद्दा्दी तुरुंगातून पळाले दहशतवादी 
ईसिसचे 1500 दहशतवादी फरार 
सिरिया सरकारचे सर्च ऑपरेशन

सिरियामधून एक मोठी बातमी समोर  येत आहे. सिरियाच्या शद्दा्दी जेलमधून इसिसचे दहशतवादी फरार झाल्याची बातमी समोर आली आहे. इसिसचे तब्बल थोडे थोडके नव्हे तर 1500 दहशतवादी फरार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. सिरिया सरकारच्या माहितीनुसार 120 दहशतवादी फरार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बाहेर 1500 हा आकडा सांगितलं जात आहे.

दहशतवादी फरार झाल्याचे समजताच सिरिया सरकारने आणि सीरया सुरक्षा दलांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या घटनेमुळे सिरियामध्ये सरकार विरुद्ध इसिस हा संघर्ष अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. सिरिया देशाच्या पूर्वेकडील भागात शद्दा्दी जेल असून या जेलची सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. जेलमधून 120 दहशतवादी फरार झाल्याचे सांगितले जात असले तरी कुर्दिश मीडियानुसार 1500 आकडा सांगितला जात आहे.

दहशतवादी फरार झाल्याची माहिती प्राप्त होताच सिरिया सरकार सतर्क झाले आहे. सरकारचे अतिविशेष सुरक्षा दलांनी शद्दा्दी परिसरात घुसले आहेत. तसेच विशेष सर्च ऑपरेशन राबवत तब्बल 81 जणांना अटक करण्यात आली आहे. बाकीच्या फरार दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या परीसराला वेढा घालण्यात आला आहे.

किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांना घेरलं! Jammu Kashmir मध्ये इंडियन आर्मीने थेट…

किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांना घेरलं!

जम्मू काश्मीर राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरुद्ध सर्च ऑपरेशन राबवले आहे. दरम्यान हे सर्च ऑपरेशन आज देखील सुरू आहे. त्यामुळे किश्तवाडमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांनी परिसर वेढला आहे.

किश्तवाड जिल्ह्यातील मंडल सिंहपोरा सोनार गावात जैश ए मोहम्मदचे दोन, चार दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली आहे. त्यानंतर सुरक्षा दलाने या गावाला चारही बाजूने वेढा घातला आहे. दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी लष्कराने आधुनिक हत्यारांचा वापर करत आहे.

हाय अलर्ट! Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; खलीस्तानी अन्… , राजधानीत चोख बंदोबस्त

दहशतवादी घनदाट जंगलात लपले असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधला आहे. हा परिसर 12000 फुट उंचीवर असल्याने भारतीय लष्कर ड्रोन्स आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर करत आहे. याच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: 1500 isis terrorist escaped in shaddadi jail syria world war crisis attack marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Syria
  • terrorist
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Syria War: सीरियात अमेरिकेचा ‘गेम ओव्हर’! तेल आणि वायूचे साठे सरकारच्या ताब्यात; USच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या ‘SDF’ने टेकले गुडघे
1

Syria War: सीरियात अमेरिकेचा ‘गेम ओव्हर’! तेल आणि वायूचे साठे सरकारच्या ताब्यात; USच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या ‘SDF’ने टेकले गुडघे

Terror Attack Threat:  कश्मीर स्वतंत्र करू, भारतात विनाश घडवू…; लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आमिर झियाची धमकी
2

Terror Attack Threat: कश्मीर स्वतंत्र करू, भारतात विनाश घडवू…; लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आमिर झियाची धमकी

हाय अलर्ट! Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; खलीस्तानी अन्… , राजधानीत चोख बंदोबस्त
3

हाय अलर्ट! Republic Day वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; खलीस्तानी अन्… , राजधानीत चोख बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.