Hamza Burhan Funeral: पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार हमजा बुरहानच्या अंत्यविधीला हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीन, एके-४७ आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या इतर अनेक कुख्यात दहशतवाद्यांसोबत उपस्थित होता.
Pakistan Politics : पाकिस्तानचे राजकारण पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. कराचीमधील एका भाषणात, मौलाना फजलुर रहमान यांनी सध्याच्या राजवटीचे वर्णन नागरी-लष्करी संकरित राजवट असे केले.
ISIS Leader Killed: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुष्टी केली आहे की, अमेरिकी लष्कराने नायजेरियातील एका मोठ्या कारवाईत आयसिसचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अबू-बिलाल अल-मिनुकी याला ठार केले आहे.
Operation Global Hunt : 'ऑपरेशन ग्लोबल हंट'च्या माध्यमातून, भारतीय यंत्रणा परदेशात लपून बसलेल्या फरार माफिया, अमली पदार्थ तस्कर आणि गुंडांना पकडण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवत आहेत.
चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविषयी हे विधान केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले.
S Jaishankar on Terrorism : जिनेव्हा येते सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत परराष्ट्र मंत्री यांनी दहशतवादावर भारताची कडक भूमिका मांडली आहे. तसेच मानवाधिकांरांवर दुटप्पी निकष ठेवणाऱ्यांनाही फटकारले आहे.
तामिळनाडूतील तिरुपूर येथून अटक केलेल्या ६ जणांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ पेक्षा जास्त सिम कार्ड जप्त करण्यात आली.
गुजरात एटीएसने नवसारीतून जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदाशी संबंधित फैजान शेखला अटक केली आहे. सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथ पसरवणारा आणि शस्त्रे जमा करणारा हा आरोपी मोठा कट रचत होता.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले आहे. संयुक्त कारवाईत मिळालेल्या या यशानंतर परिसरात मोठी शोधमोहीम सुरू आहे.
दहशतवादी फरार झाल्याची माहिती प्राप्त होताच सिरिया सरकार सतर्क झाले आहे. सरकारचे अतिविशेष सुरक्षा दलांनी शद्दा्दी परिसरात घुसले आहेत. तसेच विशेष सर्च ऑपरेशन राबवत तब्बल 81 जणांना अटक करण्यात आली…
तुर्की देशाच्या सुरक्षा यंत्रणेने गेल्या 48 तासांमध्ये देशातील 46 भागांमध्ये मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी केलेल्या कारवाईमध्ये आयसिसच्या 125 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
तुर्कीमधील विविध भागातील ISIL शी संबंधित असणाऱ्या 108 ठिकाणी छापेमारी केली आहे. दरम्यान सुरक्षा यंत्रणेने केलेल्या कारवाईत 6 दहशतवादी देखील ठार झाले आहेत.
S Jaishankar Meet Russian President Vladimir Putin: या वर्षाच्या अखेरीस व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशियन अध्यक्ष ५ डिसेंबरच्या सुमारास येण्याची अपेक्षा आहे.
Pakistan News : या ऑडिओमध्ये, मसूद अझहर स्वतःला अत्यंत श्रीमंत असल्याचे सांगतो, जिहादसाठी निधीची कमतरता नसल्याचा दावा करतो आणि एका नवीन जिहादी नेटवर्कमध्ये महिलांना भरती करण्याची योजना उघड करतो.
भारतीय गुप्तचर संस्थांनी इशारा दिला आहे की पाकिस्तान हळूहळू इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतातील (ISKP) काही दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीरकडे वळवू शकतो. काय आहे नक्की कट वाचा
अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन हा एका व्यापारी कुटुंबातला होता. पण नंतर तो जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बनला. काय आहे लादेनची यामागची कहाणी ?