Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hantavirus Outbreak : अटलांटिक महासागरात ‘हंताव्हायरस’चा थरार! २ भारतीय प्रवासी विळख्यात, आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू

Hantavirus cruise outbreak : अटलांटिक महासागारत एमव्ही हॉन्डियस क्रूझवर हंताव्हायसने हाहाकार माजवला आहे. या विषाणूच्या उद्रेकामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २ भारतीय देखील या विषाणूच्या विळख्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 02:59 PM
Indians infected with Hantavirus

Indians infected with Hantavirus

Follow Us
Follow Us:
  • अटलांटिक महासागरात Hantavirus चा थरार
  • २ भारतीय प्रवासी विषाणूच्या विळख्यात
  • आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू
Indian infected with Hantavirus : नवी दिल्ली : जग अद्याप कोरोनाच्या संकटातून सावलेले नाही, तोवर हंताव्हायरल नावाच्या जीवघेण्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. अर्जेंटिनाहून निघालेल्या एमव्ही होंडियस या डच क्रूझवर या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने १२ देशांमध्ये हाय अलर्ट दिला आहे. याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्राणाघातक विषाणूची दोन भारतीय क्रू मेबंर्सलाही लागण झाली आहे.

Hantavirus Update : जगावर दुसऱ्या महामारीचे संकट? अटलांटिकमध्ये क्रूझवर Hantavirus चा उद्रेक, ३ जणांच्या मृत्यूनंतर WHO चा ‘अलर्ट’

मिळालेल्या माहितीनुसार,  एमव्ही होंडियस हे क्रूझ  १ एप्रिल २०२६ रोजी अर्जेंटिंनाच्या उशुआइया येथून प्रवासासाठी रवाना झाले होते. या जहाजावर २३ देशातील एकूण १४७ प्रवासी होते. ६ एप्रिल च्या सुमारास एका डच प्रवाशाला ताप आणि थकवा जाणवू लागला. सुरुवातीला लक्षणे सामान्य असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र ११ एप्रिलला या प्रवाशाला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. यामुळे त्याच्या पत्नीचा आणि एका जर्मन नागरिकाचाही बळी गेला.

२ भारतीय विषाणूच्या विळख्यात

दरम्यान आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हंताव्हायरसची २ भारतीयांनाही लागण झाली आहे. माद्रिद येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, दोन भारतीय क्रू मेंबर्सला याची लागण झाली असून त्यांना जहाजावरुन सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार, या भारतीयांना पुढील उपतारासाठी आणि नेदरलँड्सला पाठवले आहे. स्पेनच्या नॅशनल सेंटर फॉर इमर्जन्सी मॉनिटरिंग अँड कोऑर्डिनेशनने याची पुष्टी केली आहे. सध्या भारतीय दूतावासा या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवूनआहे.

Update on 02 Indian nationals onboard the MV Hondius vessel – Embassy of India, Madrid The Dutch-flagged vessel MV Hondius with around 150 individuals including
02 Indian nationals arrived in Spain today. In the context of the Hantavirus outbreak, the ship anchored off the coast… pic.twitter.com/ud2rt3u9Ly
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 10, 2026

Hantavirus : हळूहळू होणारा मृत्यू, रहस्यमय ताप आणि फुफ्फुसांमध्ये पाणी; जाणून घ्या किती धोकादायक आहे हंता विषाणू?

Web Title: 2 indians infected with hantavirus 3 dead till

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • India news
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.