Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशमध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी!

बांगलादेशमध्ये पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. क्रेन आणि रेस्क्यू गाड्यांद्वारे बचावकार्य सुरू आहे

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 24, 2023 | 10:07 AM
बांगलादेशमध्ये मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडक, 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी!
Follow Us
Follow Us:

ढाका : बांगलादेशमध्ये सोमवारी पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत (Bangladesh Train Accident) 20 जण ठार तर अनेक जण जखमी झाले. भैरब रेल्वे स्थानकाचे कर्तव्य अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता किशोरगंज येथे चट्टोग्रामच्या दिशेने जाणारी मालगाडी ढाकाहून जाणाऱ्या एग्गारो सिंदूर एक्स्प्रेसला धडकल्याने हा अपघात झाला. बांगलादेश अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण मीडिया प्रमुख शाहजहान सिकदर म्हणाले, “आतापर्यंत ढिगाऱ्यातून २० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची संख्या वाढू शकते.”

[read_also content=”गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर! https://www.navarashtra.com/india/under-construction-bridge-collapse-gujarat-palanpur-rescue-operation-uderway-nrps-473461.html”]

बचावकार्य सुरू

अग्निशमन दलाच्या डझनहून अधिक तुकड्या बचावकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. भैरब रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्याचा हवाला देत, BDNews24 ने सांगितले की, खराब झालेल्या डब्याखाली अनेक लोक अडकले आहेत. ढाका रेल्वे पोलीस अधीक्षक अन्वर हुसैन म्हणाले, “प्राथमिक अहवालानुसार, मालगाडीने एगारो सिंदूर एक्सप्रेसला मागून धडक दिली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीर्ण वॅगनखाली अजूनही लोक अडकले असल्याचा संशय आहे. मात्र, 100 हून अधिक प्रवासी जखमी असून त्यांना वाचवण्यात यश आले आहे. क्रेनच्या सहाय्याने रेल्वे अपघातस्थळी रवाना झाली आहे.

Web Title: 20 people died after train accident in bangladesh nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2023 | 10:01 AM

Topics:  

  • Bangladesh

संबंधित बातम्या

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
1

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Sheikh Hasina: ‘विमान उतरू दिले नसते तर…’ शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीदरम्यान भारताचे ढाक्यात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य
2

Sheikh Hasina: ‘विमान उतरू दिले नसते तर…’ शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीदरम्यान भारताचे ढाक्यात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई
3

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.