Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 Predictions: रशिया पुन्हा बनणार जगाचा ‘बॉस; अमेरिका भारतासमोर झुकणार? पाहा काय सांगतेय भविष्याची नांदी

2026 Predictions On Vladimir Putin and India-US Relations : केवळ देश आणि जगाबद्दलच नव्हे तर विशिष्ट व्यक्तींबद्दलही भाकिते करण्यात आली. ज्योतिष्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल भाकिते केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 31, 2025 | 04:20 PM
2026 Predictions What will 2026 be like for Putin A big prediction about relations with the US and India

2026 Predictions What will 2026 be like for Putin A big prediction about relations with the US and India

Follow Us
Close
Follow Us:
  • २०२६ मध्ये व्लादिमीर पुतिन एक मुत्सद्दी महासत्ता म्हणून अधिक शक्तिशाली होतील आणि रशिया नवीन जागतिक भागीदारी करेल.
  •  अमेरिकेने लादलेले व्यापारी निर्बंध भारतासाठी तोट्याचे नसून फायदेशीर ठरतील आणि नवीन करारांचे मार्ग मोकळे होतील.
  •  रशियाकडून भारताला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा होईल, ज्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध नवीन उंचीवर पोहोचतील.

Vladimir Putin 2026 predictions astrology : २०२५ हे वर्ष आता निरोप घेत असून संपूर्ण जगाचे लक्ष २०२६ कडे लागले आहे. हे नवीन वर्ष केवळ सामान्य लोकांसाठीच नाही, तर जगातील शक्तिशाली नेत्यांसाठीही मोठे बदल घेऊन येणार आहे.  नामवंत ज्योतिषांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि भारत-अमेरिका संबंधांबाबत (India-US relations) काही खळबळजनक दावे केले आहेत. ग्रहांच्या बदलत्या हालचालींनुसार २०२६ मध्ये जागतिक राजकारणाचे समीकरण पूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुतिन: एक ‘अजेय’ महासत्ता म्हणून उदय

ज्योतिषांच्या भाकितानुसार, २०२६ हे वर्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. पुतिन यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवते की, मे २०२६ नंतर ते एक नवीन आणि प्रबळ जागतिक भागीदारी (Global Partnership) तयार करतील. रशिया केवळ लष्करीच नाही तर मुत्सद्देगिरीच्या जोरावर जगावर आपली पकड मजबूत करेल. विशेष म्हणजे, रशिया आणि अमेरिकेतील तणाव कमी होऊन त्यांच्यातही सहकार्याची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पुतिन यांची ताकद आणखी वाढेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

भारत-रशिया मैत्रीचा नवा अध्याय

भारतासाठी रशिया हा नेहमीच एक विश्वासू मित्र राहिला आहे आणि २०२६ मध्ये हे नाते अधिक घट्ट होईल. ज्योतिषीय अंदाजानुसार, पुतिन भारताला आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा पुरवठा करतील. जागतिक स्तरावर भारताला जेव्हा जेव्हा मदतीची गरज लागेल, तेव्हा रशिया खंबीरपणे भारताच्या पाठीशी उभा राहील. पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशिया भारतासाठी एक ‘कवच’ म्हणून काम करेल, असे या भविष्यवाणीत म्हटले आहे.

Putin’s India Visit Is About To Trigger a Western Meltdown… ⚠️ > Putin is arriving in India on Dec 4–5.
> Western nations have arrest warrants ready for him.
> Yet India invites him for a full bilateral visit… the only country he’s chosen in 2025.
> US/EU expected a… pic.twitter.com/Vty1ZBd3LP
— The Tathya (@_TheTathya) December 1, 2025

credit : social media and Twitter

भारत-अमेरिका संबंध: ‘ट्रेड वॉर’ की संधी?

२०२६ मध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंधांबाबत एक रंजक भाकीत करण्यात आले आहे. अमेरिकेचे धोरण भारतासाठी काहीसे कडक असेल आणि ते भारतावर ‘व्यापार युद्ध’ (Trade War) लादण्याचा प्रयत्न करतील. मात्र, ज्योतिषांच्या मते, हे व्यापार युद्ध भारतासाठी तोट्याचे नसून एक मोठी संधी ठरेल. अमेरिकेला अखेर नमते घ्यावे लागेल आणि ते भारतासोबत नवीन व्यापार करारांवर स्वाक्षरी करतील. यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण आणि आर्थिक ताकद जगात वाखाणली जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी

ग्रहांचे संक्रमण आणि भारताचा वरचष्मा

२०२६ मध्ये होणारे ग्रहांचे संक्रमण भारताला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. अमेरिका असो वा रशिया, कोणालाही भारताकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही. “एकटा भारत सर्वांसाठी भारी पडेल” अशी स्थिती निर्माण होईल. परराष्ट्र धोरणात भारताचा दबदबा वाढेल आणि भारत एक जागतिक लवाद म्हणून उदयास येईल. एकूणच, २०२६ हे वर्ष भारताच्या प्रगतीचे आणि पुतिन यांच्या पुनरागमनाचे वर्ष ठरेल

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२६ मध्ये व्लादिमीर पुतिन यांचे भविष्य कसे असेल?

    Ans: ज्योतिषांनुसार, २०२६ मध्ये पुतिन यांचे ग्रहमान अत्यंत प्रबळ असून ते रशियाला पुन्हा एकदा जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करतील.

  • Que: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांवर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिका भारतावर काही व्यापारी निर्बंध लादू शकते, पण ते भारतासाठी नवीन संधी आणि व्यापार करारांचे मार्ग उघडणारे ठरतील.

  • Que: रशिया भारताला संरक्षण क्षेत्रात मदत करेल का?

    Ans: हो, २०२६ मध्ये रशिया भारताला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा करेल आणि भारताच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावेल.

Web Title: 2026 predictions what will 2026 be like for putin a big prediction about relations with the us and india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • international news
  • US-India Relation
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास
1

Xu-Bo : 100 मुलांचा बाप आता मस्कच्या घरी सोयरीकेसाठी धडपड; ‘या’ चिनी अब्जाधीशाचा वेडेपणा की वारसाचा अजब ध्यास

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
2

Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ

Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट
3

Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?
4

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.