भारत आणि अमेरिका व्यापार आणि शुल्कांवर वाटाघाटी सुरू ठेवत आहेत आणि दोन्ही देश शक्य तितक्या लवकर परस्पर फायदेशीर आणि संतुलित व्यापार करारावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Trump India Relations: नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा न मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी जाणूनबुजून भारत-अमेरिका संबंध खराब केले, असा दावा प्रसिद्ध लेखक फ्रान्सिस फुकुयामा यांनी केला.
काही दिवसांपूर्वी भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० % अतिरिक्त कर लादले होते. या अतिरिक्त कराचा परिणाम दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांवर झाला असून यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण…
भारत-अमेरिका ट्रेड डीलची चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे. भारतीय आयातींवर लादलेले 25% दंडात्मक शुल्क अमेरिका सरकार काढून टाकणार आहे. यासंबधित निर्णय लवकरच होण्याची शक्यता असून अमेरिकन पदार्थासाठी भारत बाजारपेठा उघडणार…
गाझामध्ये युद्धबंदी करारानंतर इजिप्तमध्ये झालेल्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना खूप चांगला मित्र म्हटले आणि भारताचे कौतुक केले.