Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेत Cyclone Ditwah मुळे मृत्यूचा तांडव ; भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु

Cyclone Ditwah update : श्रीलंकेत विनाशकारी चक्रीवादळ दित्वाहने प्रचंड नुकसान केले आहे. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून भारताच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरुच आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2025 | 09:37 AM
334 dead, over 300 missing in Sri Lanka due Cyclone Ditwah

334 dead, over 300 missing in Sri Lanka due Cyclone Ditwah

Follow Us
Close
Follow Us:
  • श्रीलंकेत Cyclone Ditwah ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू
  • भारताच्या मदतीने बचाव कार्य सुरु
  • जाणून घ्या संपूर्ण अपडेट
Cyclone Ditwah news in Marathi : कोलंबो :  श्रीलंकेत (Sri Lanka) चक्रीवादळ दित्वाहने प्रचंड विध्वंस घडवला आहे. या चक्रीवादळामुळे (Cyclone) आतापर्यंत ३३० लोकांचा मृ्त्यूची माहिती समोर आली आहे. तसेच ३७० लोक अद्यापही बेपत्ता आहेत. सध्या भारताच्या मदतीने या लोकांच्या शोधाचे आणि पूरात अडकलेल्यांच्या बचावा कार्य सुरु आहे. भारताच्या हवाई दलाने आणि NDRF चे कर्मचाऱ्यांनी आपले कार्य सुरुच ठेवले आहे.

Cyclone Ditwah : श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; दित्वाह चक्रीवादाळामुळे मृतांचा आकडा १५० पार

वादळामुळे लाखो लोक प्रभावित

श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबरपासून दित्वाह आणि खराब हवामानामुळे प्रचंड विध्वंस घडला आहे. पूर आणि भूस्खलनात ३३४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३७० लोक अद्यापही बेपत्ता आहे. अहवालानुसार, ३०९,६०७ कुटुंबातील १,१८,९२९ लोक यामुळे प्रभावित झाले आहेत.

भारताचे ऑपरेशन सागर बंधू

सध्या NDRF च्या पथकांचे कोलंबोच्या कोच्चिकाडे येथे बचाव कार्य सुरु केले आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासेन दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून भारतीय जवना लोकांच्या बचावाचे कार्य करत आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत आणि तात्काळ सुरक्षितता देण्याचे कार्य सुरु आहे. भारताने नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत ऑपरेशन सागर बंधू राबवत ८० NDRF कर्मंचारी आणि दोन बचाव पथके पाठवली आहे. याशिवाय भारताने १५ टनांहून अधिक मदत साहित्य पाठवले आहे. यामध्ये राहण्यासाठी तंबू, स्वच्छाता किट, पाणी सुद्धीकरण गोळ्या, ब्लॅंकेट्स, सौर दिवे यांसारखे मदत पोहोचवली आहे.

भारताच्या हवाई दला्चाय हेलिकॉप्टरने या ऑपरेशन दरम्याम भारत, जर्मनी, स्लोव्हेनिया, यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांसह अडकलेल्या लोकांना प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर काढले आहे. तसेच भारताने भारतीय, इतर परदेशी नागरिक आणि श्रीलंकन नागरिकांसह २४ जणांना कोलंबोतून रुग्णालयता दाखल केले आहे. या सर्वांना गंभीर जखमी अवस्थेतच वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या पाच पथके भूस्खलनग्रस्त भागात बचावाचे कार्य करपत आहेत.

दरम्यान याच वेळी कोलंबो विमानतळावर अडलेल्या ३२० हून अधिक भारतीय प्रवाशांना परत मायदेशी देखील पाठवण्यात आले आहे. रविवारी या सर्वांना भारतात सुरक्षितपणे परत आणण्यात आले. यातील २४७ प्रवासी तिरुवनंतपुरमचे, तर ७६ प्रवासी हे दिल्लीचे होते. भारताच्या दोन हवाई दलाच्या विमानांनी या सर्वांना परत आणले असल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयाने दिली आहे.

चक्रीवादळाचा भारतावर परिणाम

भारतीय हवामान खात्याने, दित्वाह वादळ परिणाम भारताच्या उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकत असल्याचे म्हटले आहे. IMD ने तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्याच आला आहे. चक्रीवादळ रविवारी (३० नोव्हेंबर) पर्यंत उत्तर तामिळनाडूचट्या किनाऱ्यावर पोहोले आहे. वारे १०० किलोमीटर ताशी असण्याची शक्यता आहे.

Cyclone Ditwah : श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळाचा हाहा:कार ; १०० हून अधिकांचा मृत्यू, भारतालाही धोका

Web Title: 334 dead many goes missing in sri lanka due cyclone ditwah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • Cyclone
  • Sri Lanka
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Eathquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला नेपाळ; भीतीने लोकांनी घेतली घराबाहेर धाव
1

Nepal Eathquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला नेपाळ; भीतीने लोकांनी घेतली घराबाहेर धाव

चुकीच्या मार्गाने देशात जाईल तर थेट मराल; या मुस्लीम देशाने पर्यटकांना थेट धाडले यमसदनी
2

चुकीच्या मार्गाने देशात जाईल तर थेट मराल; या मुस्लीम देशाने पर्यटकांना थेट धाडले यमसदनी

अमेरिकेत कोविड लसीने घेतला १० मुलांचा बळी? FDA च्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोठा दावा, देशभरात खळबळ
3

अमेरिकेत कोविड लसीने घेतला १० मुलांचा बळी? FDA च्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचा मोठा दावा, देशभरात खळबळ

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ६२ व्या वर्षी थाटला संसार; १७ वर्षांनी लहान मुलीशी केले लग्न
4

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ६२ व्या वर्षी थाटला संसार; १७ वर्षांनी लहान मुलीशी केले लग्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.