Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धामध्ये माणूसकी जळून खाक; दीड वर्षाच्या इराणी चिमुकल्याला आपटले थेट जमिनीवर, हृदयद्रावक व्हिडिओ समोर

शियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रशियाच्या शेरेमेत्येवो आतंरराष्ट्रीय विमानतळावर एक बेलारुसी पर्यटकाने दीड वर्षाच्या चिुकल्यासोबत धक्कादायक कृत्य केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2025 | 01:51 PM
VIRAL VIDEO A young man throws small child on ground At Russian Airport, Leaves Him In Coma

VIRAL VIDEO A young man throws small child on ground At Russian Airport, Leaves Him In Coma

Follow Us
Close
Follow Us:

Viral News Marathi : रशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रशियाच्या शेरेमेत्येवो आतंरराष्ट्रीय विमानतळावर एक बेलारुसी पर्यटकाने दीड वर्षाच्या चिुकल्यासोबत धक्कादायक कृत्य केले आहे. या माणसाने एका चिमुकल्याला उचलून अत्यंत क्रूरपणे जमिनीवर आदळे आहे. सध्या या भयावर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण जगावा हादरवून टाकले आहे. सध्या चिमुकला कोमात असून मृत्यूशी झुंज देत आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक चिमुकला विमानतळावर बॅगजवळ उभा आहे. त्याच्या आसपास एक माणूस फिरताना दिसत आहे. मात्र या माणसाने अचानक असे धक्कादायक कृत्य केले आहे की ते चिमुकल्याच्या जीवावर बेतले आहे. या हैवानाने चिमुकल्याला उचलून जोरात जमिनीवर आपटले आहे. हा क्षण पाहून आजूबाजूला असणाऱ्यांचा देखील थरकाप उडाला आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, हा भयानक प्रकार रशियात घडला. राक्षसी वृत्तीच्या या माणसाने केलेल्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल-इराण युद्धादरम्यान चिमुकला आणि त्याची आई सुरक्षिततेच्या शोधात इराणहून अफगाणिस्तानमार्गे रशियाला गेले होते. रशियामध्ये पोहोताच या चिमुकल्यासोबत हे धक्कादायक घटना घडली.

सध्या विमानतळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी दारुच्या किंवा ड्रग्जच्या नशेत असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरु आहे. ३१ वर्षीय आरोपीची ओळख व्लादिमिर विटकोव्ह आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

Vladimir Vitkov, a Belarusian-Israeli, violently assaulted an 18-month-old Afghani toddler at Moscow’s Sheremetyevo Airport, slamming him headfirst onto the floor. the child is in a coma with skull and spinal injuries. this wasn’t just an individual act of evil – it’s the… pic.twitter.com/Qc2bz39TgG — Pack Pistol Pazzy (سيف الله) (@vinnie_paz) June 26, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @vinnie_paz या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. अनेकांनी व्यक्तीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच बाळाच्या प्रकृतीवर चिंता व्यक्त केली आहे. हा  भयावर व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A young man throws small child on ground at russian airport leaves him in coma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral
1

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड
2

‘हे खूप घृणास्पद…’ Tara Sutaria ला बदनाम करण्यासाठी इन्फ्लुएन्सरना मिळाले ६,००० रुपये, गुपित झाले उघड

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral
3

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
4

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.