Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले

Apache Helicopter Crash Update : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या Apache लढाऊ हेलिकॉप्टर दुर्घटनेचा आरोप इराणवर करण्यात आला आहे. तसेच याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या अनेक भागांमध्ये हल्लेही करण्यात आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 10, 2026 | 09:33 AM
Apache helicopter news

Apache helicopter news

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाची ठिणगी
  • अपाचे क्रॅशनंतर अमेरिका-इराण आमनेसामने
  • इराणने फेटाळला दावा
Apache Helicopter Crash News in Marathi : होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीत अमेरिकेचे लढाऊ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने प्रचंड तणाव वाढला आहे. यामागे इराणचा हात असल्याचा दावा  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. प्रत्युत्तरदाखल इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. मात्र, इराणने सर्व आरोप फेटाळून लावले असून अमेरिकेवर परिस्थिती अस्थिर करणवण्याचे आरोप केले आहेत.

US Helicopter Crash : मध्यपूर्वेत पुन्हा खळबळ! होर्मुझजवळ अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; थोडक्यात बचावले वैमानिक

हेलिकॉप्टर क्रॅश

द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे Apache हे लढाऊ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. हा ह या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातील हेलिकॉप्टर नेमकं कसे क्रॅश झाले याबाबत अमेरिका किंवा अमेरिकन सेंट्रल कमांडकडून कोणतीही माहिती न आल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात होते. यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वत: अपघातीच पुष्टी करत इराणवर हल्ल्याचा दावा केला होता.

इराणच्या सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य

यानंतर अमेरिकेने Apache हेलिकॉप्टर क्रॅश(Helicopter Crash) नंतर इराणी रडार यंत्रणा, एअर डिफेन्स सिस्टीम आणि लष्करी तळांवर निशाणा साधल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, केश बेट परिसरात मोठे स्फोट झाल्याची माहिती दिली आहे. तसेच बंदर अब्बास, सिरिक भागातही प्रोजेक्टाइल आदळल्याच्या  घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेने या कारवाईला आत्मसंरक्षण संबोधले आहे.

इराणचा प्रत्युत्तराचा दावा

अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणने प्रत्युत्तरात्मक हल्ला करत मध्यपूर्वेत अमेरिकन लष्करी तळांना ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा केला जात आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने दक्षिण भागातील अमेरिकन हालचालींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांमधील या लष्करी कारवाईमुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इराणची अमेरिकेला चेतावणी

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. पुन्हा आमच्या भूभागावर हल्ला केल्या प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अमेरिकेचे Apache हेलिकॉप्टरवर हल्ल्याचा अमेरिकेचा दावा खोटा असल्याचे म्हटले. तसेच इराणने गेल्या २४ तासांत कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई केल्याच्या दाव्यांनाही फेटाळले आहे.

शांतता चर्चेला धक्का

सध्या या घटनेने जागतिक स्तरावर पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची शक्यता कमी होताना दिसत आहे. अमेरिका इराणमधील शांतता चर्चेतही (US-Iran Ceasefire Talks) अडथळा येऊ शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

US Blacklist : ट्रम्प यांचा चीनला मोठा झटका! Alibaba, BYD सह अनेक दिग्गज कंपन्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्टमध्ये

Web Title: Apache helicopter crash us retaliates airstrikes on iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Donald Trump
  • helicopter crash
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले
1

Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने ‘असे’ उत्तर दिले

Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश
2

Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स
3

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा
4

Trump Putin Call : युक्रेन युद्धावर मोठा निर्णय? ट्रम्प-पुतिन यांच्यात ‘हॉटलाईन’वर 60 मिनिटे संवाद; रशियाचा युरोपबाबत मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.