Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

Asim Muir : पाकिस्तानचे असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. याच वेळी त्यांनी देशातील सत्तापालटाच्या दाव्यांवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 17, 2025 | 07:15 PM
Asim Munir Rules out on President and Pm Change in pakistan

Asim Munir Rules out on President and Pm Change in pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • असीम मुनीर यांनी सत्तेत येण्याच्या दाव्यांवर दिली प्रतिक्रिया
  • डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्कारासाठी केले नामंकन
  • पुन्हा एकदा भारताला हल्ल्याची धमकी

Pakistan News in Marathi : इस्लामाबाद :  गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये (Pakistan) सत्तापालटाच्या चर्चांणा उधाण आले होते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) सत्तेत येणार असल्याचे म्हटले जात होते. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. असीम मुनीरवर पाकिस्तानचे राष्ट्रापती आणि पंतप्रधान यांना हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप करण्यात आले होते.

या आरोपांवर मुनीर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या आरोपांना नाकारले आहे. दरम्यान असीम मुनीर यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्याविरोधात अफवा पसरवून व्यवस्थेविरोधाक कट रचण्यात आला असल्याचे मुनीर यांनी म्हटले आहे.

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

राष्ट्रपती देणार राजीनामा?

पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. त्यांच्या राजीनाम्याने मुनीर यांचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होईल असे म्हटले जात होते. तसेच काही वृत्तसंस्थांनी झरदारींच्या जागी त्यांचा मुलगा सत्तेत येणार असल्याचाही दावा केला होता.

पाकिस्तानमध्ये संसदीय व्यवस्थेऐवजी राष्ट्रीय व्यवस्था लागू होणार आणि सत्तेची सर्व सुत्रे असीम मुनीर यांच्या हाती जाणार असा दावा केला जात होता.

काय म्हणाले असीम मुनीर? 

या सर्वांवर असीम मुनीर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे सर्व दावे खोटे आहेत. याचा उद्देश सध्याच्या सरकारची प्रतिमा खराब करणे आहे. “अल्लाहने मला देशाचा रक्षक बनवले आहे. याशिवाय मला दुसऱ्या कोणत्याही पदाची हाव नाही. मी एक सैनिक असून माझी इच्छा देशासाठी शहादत मिळवणे आहे.”

असीम मुनीर नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. यावेळी त्यांनी जंग या पाकिस्तानी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सत्तापालटच्या दाव्यावर स्पष्टी करण दिले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचेही कौतुक केले आहे.

तसेच त्यांनी परराष्ट्र धोरणावरही आपले मत मांडले आहे. त्यांनी अमेरिका आणि चीनबरोबर पाकिस्तानचे चांगले संबंध राखण्याचा निर्धार स्पष्ट केले आहे. त्यांनी एका मित्रासाठी आम्ही दुसऱ्या मित्राचा बळी देणार नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नोबेल पुरस्कारासाठीही नामांकन केले आहे.

भारताला धमकी

याच वेळी मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताने प्रॉक्सी युद्ध सुरु करुन पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल असे म्हटले. तसेच अफगाणिस्तानलाही इशारा दिला आहे.

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Web Title: Asim munir rules out on president and pm change in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
1

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत
2

नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौऱ्यावर; विशेष आमंत्रणासाठी परराष्ट्र सचिव काठमांडूत

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी
3

पाकिस्तानात आणखी एक अपघात; प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने १ जण ठार २० हून अधिक जखमी

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
4

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.