27th Amendment Pakistan : पाकिस्तानमध्ये, न्यायाधीशांनी 27 व्या घटनादुरुस्तीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दोन न्यायाधीशांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे, त्यांना घटनेवरील गंभीर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
असीम मुनीर पाकिस्तानचा सर्वशक्तिमान लष्करी प्रमुख बनण्याच्या मार्गावर आहे. त्यांची भारतविरोधी धोरणे मुशर्रफ यांच्या "ब्लीड इंडिया" धोरणाचे प्रतिबिंब आहेत, ज्याचा उद्देश भारताला अस्थिर करणे आहे.
US Pakistan Relations : पुन्हा एकदा ट्रम्प यांचे पाकिस्तानवरचे प्रेम उफाळून आले आहे. ट्रम्प यांनी मलेशिया दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे कौतुक केले आहे.
TTP threat to Asim Munir : पाकिस्तान आणि दहशतवादी गट TTP मध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. TTP चा प्रमुखाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना युद्धाचे खुले आव्हान दिले…
Pakistan Conflict: दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान स्वतःच अडचणीत आला आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. पाकिस्तानने आपल्याच नागरिकांचा जीव घेतला आहे.
Asim Munir : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पाकिस्तानमध्ये मोठा अपमान झाला आहे. पाकिस्तानच्या एका खासदाराने त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीवरुन हा वाद झाला आहे.
Trump-Munir Meet : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कप्रमुख असीम मुनीर यांनी व्हाइट हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना एक खास भेट दिली आहे.
SP Vaid slams Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील भारतविरोधी दाव्यांमुळे त्यांच्या भारतातून टीका केली जात आहे.
Pakistan Army: पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या चिनी JF-17 थंडर लढाऊ विमानांमधून किमान आठ LS-6 bomb टाकले. मुनीर सेनेच्या या कृतीला स्थानिक आमदारानेही विरोध केला आहे.
Pakistan former PM on Asim Munir : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुवीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मुनीर त्यांच्या घरातील महिलांना...
Pakistan News : अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने पाकिस्तान सरकारकडून बलुचिस्तानमध्ये वारंवार इंटरनेट बंद केल्याचा निषेध केला आहे आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन म्हटले आहे.
Asim Munir : मुनीर यांनी पूर परिस्थिती आणि मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी सियालकोट सेक्टर, शकरगढ, नारोवाल आणि करतारपूर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर पूरग्रस्त भागांना भेट दिली.
भारतासाठी मोठा धोका निर्माण होत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवाच केली आहे. यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि लष्कराचा हात आहे.
पाकिस्तानचे असीम मुनीर भारतविरोधी एक मोठा डाव रचत आहेत. बांगलादेशात याची योजना आखली जात असून याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील देण्यात आली आहे. यामुळे भारतासाठी मोठा धोका…
Nuclear Bomb: असीम मुनीर यांनी नुकतेच अमेरिकेत म्हटले होते की आपण एक अणुशक्तीशाली राष्ट्र आहोत आणि जर आपल्याला असे वाटत असेल की आपण बुडत आहोत तर आपण आपल्यासह अर्धे जग…
Asim Muir : पाकिस्तानचे असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. याच वेळी त्यांनी देशातील सत्तापालटाच्या दाव्यांवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि पहिल्यांदाच एखाद्या लष्करी अधिकाऱ्याने अमेरिकेच्या भूमीवरून कोणत्याही देशाला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.
August 14 Pakistan Independence Day: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिनंदन केले आणि दहशतवादविरोधी आणि व्यापार भागीदारीचे कौतुक केले.
पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान म्हटले होते की जर भारत चमकदार मर्सिडीज असेल तर पाकिस्तान एक ट्रक आहे. त्याच्या या तुलनेची सर्वांनी कीव आली आहे.