Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्याच्या खाणीत उपासमारीची वेळ; आफ्रिकेतील 100 कामगारांचा तडफडून मृत्यू, Video Viral

दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेनजवळ बफेल्सफोंटेन येथील सोनेखाणीतील 100 कामगारांच्या मृत्यूच्या झाला असून या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2025 | 10:53 AM
At least 100 illegal miners died while trapped in a South African gold mine

At least 100 illegal miners died while trapped in a South African gold mine

Follow Us
Close
Follow Us:

प्रिटोरिया: दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेनजवळ बफेल्सफोंटेन येथील सोनेखाणीतील 100 कामगारांच्या मृत्यूच्या झाला असून या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. हे सर्व कामागार सोन्याच्या खाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन करत होते. ही खाण जवळपास 2.5 किमी खोल असून तिथे अनेक कामगार अडकले होते. आता या कामागारांचा भूकेने तडफडून मृत्यू झाला असल्याचे माहिती समोर आली आहे.

घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, खाणीत अडकलेल्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून अन्न आणि पाण्याचा पुरवठा बंद होता. भूकेने आणि तहानेने त्रस्त होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कामगारांनी मोबाईलद्वारे पाठवलेल्या व्हिडिओतून समोर आली. या व्हिडिओमध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली मृतदेह दिसली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माइनिंग अफेक्टेड कम्युनिटीज यूनाइटेड इन एक्शन ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 26 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून 18 मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र, खाण इतकी खोल आहे की आत अजूनही सुमारे 500 कामगार अडकले असण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; विनंती करूनही भारतात पाठवलं नाही

🇿🇦🚨 #BREAKING: At least 100 illegal miners have died in an abandoned gold mine in South Africa after being trapped underground for months! According to Sabelo Mnguni, a spokesperson for the Mining Affected Communities United in Action Group, the miners, who were stuck in a… pic.twitter.com/iOCT8Lleh4 — TabZ (@TabZLIVE) January 13, 2025

या घटनेत पोलिस आणि कामगारांमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला. पोलिसांनी खाण सील करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कामगारांमध्ये संताप उसळला. कामगारांनी आरोप केला की पोलिसांनी त्यांच्या रस्स्या काढून टाकल्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत. तर पोलिसांचे म्हणणे आहे की, कामगारांना अटक होण्याची भीती होती आणि त्यामुळे ते बाहेर येत नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, कामगारांचा मृत्यू प्रामुख्याने उपासमारीमुळे झाला. खाणीत अन्न-पाण्याचा पुरवठा थांबवण्यात आल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने खाणींतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अवैध खाणींचा प्रश्न

दक्षिण आफ्रिकेत अवैध खाणकाम ही मोठी समस्या आहे. मोठ्या कंपन्या खाणी बंद करून सोडून दिल्यानंतर स्थानिक लोक उरलेले सोने मिळवण्यासाठी त्या खाणीत प्रवेश करतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतो. या घटनेमुळे अवैध खाणींचा धोका आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या दुर्घटनांकडे लक्ष वेधले गेले आहे. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून खाण व्यवस्थापनावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशचा भारतावर 1975 च्या सीमा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप; बॉर्डर फेंसिंग तणावात वाढ

Web Title: At least 100 illegal miners died while trapped in a south african mine nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • gold mines
  • South Africa
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम
1

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर
2

Venezuelan Govt On Blast: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट, सरकारकडून आणीबाणी जाहीर

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
3

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
4

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.