Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांचा एक निर्णय अन् ब्रिटन सरकारने टेकले गुडघे; चागोस डीलवरुन घेतली माघार, नेमकं प्रकरण काय?

US-UK Diplomatic Relations : गेल्या वर्षी ब्रिटनच्या स्टारमर सरकारने चागोस द्वीपसमूह मॉरिशला सोपवण्यावर सहमती दिली होती, मात्र ट्रम्प यांच्या दबावामुळे ही डील थांबवण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 10:47 AM
Uk government Pauses Chagos Islands Handover Deal to mauritius for discussion with US

Uk government Pauses Chagos Islands Handover Deal to mauritius for discussion with US

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकला ब्रिटन
  • स्टारमर सरकारने स्थगित केला चागोस द्वीप हस्तांतरणाचा निर्णय
  • नेमकं काय घडलं?
US UK Relations : वॉशिंग्टन/लंडन : हिंद महासागरात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सततच्या दबावामुळे ब्रिटनने मोठा निर्णय स्थगित केला आहे. ब्रिटनच्या केयर स्टारमर सरकारने गेल्या वर्षी २०२५ मध्ये चागोस द्वीपसमूह मॉरिशला देण्याचे मान्य केले होते. परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

चागोस बेटे हस्तांतरणाची प्रक्रिया स्थगित

ब्रिटिन (Britain) परराष्ट्र मंत्री हमिश फाल्कनर यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी) ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या चागोस बेटांच्या हस्तांतरणावर अमेरिकेशी चर्चा सुरु आहे. ही चर्चा पुर्ण होत नाही तोपर्यंत चागोस बेटांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली. फाल्कनर यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरु असून फाल्कनर चुकीचे बोलले असे म्हटले जात आहे.

ट्रम्प यांचा तो निर्णय अन् ब्रिटन सरकार झुकले

गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी ब्रिटनच्या चागोस बेटांच्या हस्तांतरणाच्या डीलवरुन मोठे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यांनी स्टारमर सरकारच्या या निर्णयाचा पाठिंबा काढून घेत, चागोस बेटांचे सार्वभौमत्व मॉरिशसला देणे ही मोठी चूक आहे.

ट्रम्प यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवरच ब्रिटननच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे की, हा करार आता ट्रम्प यांच्या सहमतीवर अवलंबून आहे. अमेरिकाच होकार मिळाला तरच हा करार पुढे जाईल असे ब्रिटिश सरकारने स्पष्ट केले आहे.

काय होता नेमका करार?

गेल्या वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर (Keir Starmer) यांनी चागोस बेटे मॉरिशसला सोपवण्याचे मान्य केले होते. या करारानुसार, ब्रिटन आणि अमेरिकेला (America) डिएगो गार्सिया बेटावरील महत्वपूर्ण लष्करी तळ ९९ वर्षाच्या भाडेतत्त्वावर स्वत:कडे ठेवता येणार होता.

यासाठी ब्रिटन दरवर्षी ३५ अब्ज डॉलर्स मॉरिशसला देणार होता. सुरुवातील या कराराला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांना मोठा यु-टर्न घेतला असून ब्रिटनला या करारावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. सध्या ब्रिटनच्या राजकारणाच यावरुन मोठा वाद सुरु आहे.

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

Web Title: Uk government pauses chagos islands handover deal to mauritius for discussion with us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • America
  • britain
  • Donald Trump
  • Keir Starmer
  • World news

संबंधित बातम्या

India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार
1

India-pakistan war : ‘भारत आता शांत बसणार नाही’, राजनाथ सिंह यांच्या विधानाने सीमापार राजकारण तापले; पाकिस्तानकडूनही पलटवार

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी
2

Yemen War: येमेनमध्ये युद्धाचा भडका! हुथींनी एडन विमानतळ अन् राष्ट्रपती भवनावर क्षेपणास्त्रे डागली; 5 जणांचा मृत्यू, 16 जखमी

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा
3

Trump Russia Oil Tariff : मोठी घडामोड! ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न; रशियन तेलावरील 100% शुल्कातून भारत अन् चीनला तात्पुरता दिलासा

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित
4

US Russia Oil Tariff Decision : हुश्श…! 100% टॅरिफला ब्रेक, अमेरिकेचा मोठा युटर्न! भारत-चीनवरील कारवाई तात्पुरती स्थगित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.