Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा जगात डंका! इस्रायल अन् पॅलेस्टाईनकडून मिळाला सर्वोच्च बहुमान

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौरा अधिक महत्वाचा ठरला आहे. यावेळी पंतप्रधानांना इस्रायलने सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. पंतप्रधानांनी या सन्मानाला दोन्ही देशांच्या मैत्रीचे प्रतीक संबोधले.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 09:53 AM
Israel knesset Honered PM Modi with highest civil award

Israel knesset Honered PM Modi with highest civil award

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींचा जगात डंका!
  • इस्रायल इस्रायलकडून स्पीकर ऑफ नेसेट प्रदान
  • तर पॅलेस्टाईनकडून सर्वोच्च सन्मान
PM Modi Honered with Israel and Palestein Highest Civil Award : जेरुसेलम : भारत आणि इस्रायलच्या संबंधाचे एक नवे पर्व सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून आज या भेटीचा दुसरा दिवस आहे. दरम्यान दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसद नेसेटला संबोधित केले. यावेळी त्यांना इस्रायलच्या ‘स्पीकर ऑफ द नेसेट’ पदकाने सन्मानित करण्यात आले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले.

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस; अनेक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता

बुधवारी (२५ फेब्रुवारी) इस्रायली संसद नेसेटमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी त्यांना इस्रायलचा सर्वोच्च बहुमान प्रदान केला. पंतप्रधानांना ओहाना यांनी स्पीकर ऑफ द नेसेट हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी याला भारत आणि इस्रायली मैत्रीचे प्रतीक संबोधले. नेसेटमधील भाषणानंतर पंतप्रधान मोदींचे टाळ्यांच्या कडकडाटात इस्रायली खासदारांनी स्वागत केले. तसेच त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी आणि फोटोही काढले.

पॅलेस्टाईनकडूनही मिळाला आहे सन्मान

यापूर्वी २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाईनने ग्रॅंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन या पुरस्काराने गौरवले होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही शत्रू देशांकडून त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.

इस्रायली पंतप्रधानांनी केले स्वागत

पंतप्रधान मोदी तेल अवीवमध्ये दाखल झाल्यानंतर स्वत: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी प्रोटोकाल बाजूला ठेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी एअरपोर्टवर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धुन वाजवण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हिंदीमध्ये ‘नमस्ते’ आणि हिब्रूमध्ये ‘शालोम’ लिहून एक ऐतिहासिक संदेश देण्यात आला. शालोमचा अर्थ शांतता असा होतो. जो आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताच्या भूमिकेचे वर्णन करतो.

७१ कोटींच्या कराराची अपेक्षा 

पंतप्रधान मोदींचा दौरा अत्यंच महत्वाचा मानला जात आहे. हा दौरा राजकीय आणि धोरणात्मक दृष्टीकोनातू मैलाचा दगड ठरणार आहे. यावेळी दोन्ही देशात संरक्षण भागीदारी नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा आहे. शिवाय या भेटीत इस्रायल भारताला गुप्त तंत्रज्ञान प्रदान करणार आहे. भारत आणि इस्रायल दहशतवादाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्तपणे नवीन पद्धती विकसित करतील. दोन्ही देश क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींवर देखील एकत्र काम करतील.

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदींनी इस्रायलने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले?

    Ans: पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या नेसेट संसदेने 'स्पीकर ऑफ द नेसेट' पदकाने सन्मानित केले आहे.

  • Que: पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाईनकडून कोणत्या पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

    Ans: २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाईनने 'ग्रॅंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • Que: पंतप्रधान मोदींनी इस्रायलचा सर्वोच्च सन्मान स्वीकारताना काय म्हटले?

    Ans: पंतप्रधान मोदींनी इस्रायलचा सर्वोच्च सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून भारत इस्रायल मैत्रीचे प्रतीक असल्याचे म्हटले.

Web Title: Pm modi israel visit israel knesset honered pm modi with highest civil award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

‘NO MORE MR. NICE GUY’ , ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; हातात रायफल घेतलेला आक्रमक फोटो शेअर करत दिली धमकी
1

‘NO MORE MR. NICE GUY’ , ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; हातात रायफल घेतलेला आक्रमक फोटो शेअर करत दिली धमकी

Israel Hamas War : गाझामध्ये रक्ताचा सडा! हमासच्या इंटेलिजेंस चीफचा इस्रायली हल्ल्यात खात्मा, ७ ऑक्टोबरचा हिशोब चुकता?
2

Israel Hamas War : गाझामध्ये रक्ताचा सडा! हमासच्या इंटेलिजेंस चीफचा इस्रायली हल्ल्यात खात्मा, ७ ऑक्टोबरचा हिशोब चुकता?

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?
3

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?

Trump King Controversy : व्हाईट हाऊसनं ट्रम्प यांना म्हटलं ‘राजा’ ; किंग चार्ल्स सोबतच्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ
4

Trump King Controversy : व्हाईट हाऊसनं ट्रम्प यांना म्हटलं ‘राजा’ ; किंग चार्ल्स सोबतच्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.