Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थायलंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; धावत्या ट्रेनवर कोसळली भलीमोठी क्रेन, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Thailand Train Accident : थायलंडमध्ये एक भयावह अपघात घडला आहे. एका धावत्या ट्रेनवर भलीमोठी क्रेन कोसळली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या अपघाताचा एक भयावह व्हिडिओही पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 14, 2026 | 11:58 AM
thailand train accident

thailand train accident

Follow Us
Close
Follow Us:
  • धावती ट्रेन बनली मृत्यूचा सापळा
  • थायलंडमध्ये भयावह ट्रेन अपघात
  • ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन, अनेकांचा मृत्यू
Thailand Train Accident : थायलंडमध्ये (Thailand) एक दुर्दैवी अपघात झाल आहे. राजधानी बॅंकॉकहून जाणाऱ्या एका ट्रेनवर भलीमोठी क्रेन कोसळली आहे. यावेळी हायस्पीड क्रेन रेल्वे प्रकल्पाचे काम सुरु असताना ही घटना घडली आहे. एक अवाढव्य क्रेन धावत्या ट्रेनवर कोसळली आहे. या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहे. याचा एक भयावह व्हिडिओही समोर आला आहे.

थायलंडमध्ये भगवान विष्णूची मुर्ती जमीनदोस्त; भारतातून रोष व्यक्त होताच थाई सरकारने दिले उत्तर

थायलंडमधील ट्रेन अपघाताने (Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॅंकॉकच्या ईशान्येकडे २३० किमी (१४३) अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतात सिखिओमध्ये हा अपघात घडला आहे. बुधवारी (१४ जानेवारी २०२६) रोजी सकाळी ट्रेन उबोन रत्चाथानीकडे रवाना झाली होती. यावेळी अचानक एक भलीमोठी क्रेन ट्रेनवर कोसळली आहे.

क्रेन पडल्यावर लागली ट्रेनला आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम सुरु होते. यावेळी एक क्रेन ट्रेनच्या डब्यावर पडली. यामुळे रेल्वेचा डबा रुळावरुन कोसळला. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, रेल्वेचा चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर रेल्वेला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यात आली असून लोकांच्या बचावचे कार्य सुरु आहे. क्रेन आणि ट्रेनमधील धडक एवढी जोरदा होती की ट्रेनचे छत पूर्णपमे कोसळले आहे. खिडक्या, दरवाजे तुटले आहेत.

लोकांच्या बचावाचे कार्य सुरुच

सध्या मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेन आणि ट्रेन एकात अडकेल्या ती वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे,

DEVELOPING: Dozens of people have been killed and injured after a construction crane lifting a section of a bridge collapsed onto a passenger train in Sikhio, Thailand. Contributed by @AZ_Intel_. pic.twitter.com/wnYDIszrrs — Open Source Intel (@Osint613) January 14, 2026

‘हा हिंदूंचा अपमान…’ ; कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड; भारताने घेतला आक्षेप

बातमी अपडेट होत आहे.

Web Title: At least 22 killed after crane collapse on train over 30 injures video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • thailand news
  • Train Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.