
आधी Maduro ना उचललं अन् आता उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि... , एकच खळबळ
अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांच्या घरावर हल्ला
जेडी व्हान्स यांच्या घरावर मोठा हल्ला
सुरक्षा यंत्रणेने घेतले एकाला ताब्यात
अमेरिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांच्या खाजगी निवासस्थानावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. जेडी व्हान्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत. त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
हल्ला त्यांच्या खासगी घरावर झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये घरच्या अनेक काचा तुटलेल्या दिसून येत आहेत. घटनेची माहिती प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. सुरक्षा यंत्रणेने बारकाईने तपास सुरू केला आहे. हा हल्ला कोणी केला,याचा शोध घेतला जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…