Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियात Federal Election चे मतदान सुरु; पंतप्रधान अल्बानीज आणि पीटर डटन यांच्यात लढत

ऑस्ट्रेलियामध्ये संघीय निवडणुकांसाठी शनिवारी (03 मे) मदतदान सुरु झाले आहे. या निवणुकीमध्ये सध्याचे पंतप्रधान ॲंथनी अल्बनीज आणि लिबरल-कोलिशनपक्षाचे नेते पीटर डटन यांच्यात लढत सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2025 | 07:41 PM
Australia Federal Election 2025

Australia Federal Election 2025

Follow Us
Close
Follow Us:

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियामध्ये संघीय निवडणुकांसाठी शनिवारी (03 मे) मदतदान सुरु झाले आहे. या निवडणुकीमध्ये सध्याचे पंतप्रधान ॲंथनी अल्बनीज यांची लेबर पार्टी आणि विरोधी पक्षाचे नेते पीटर डटन यांच्या लिबरल-नॅशनलल कोलिशनमध्ये लढत सुरु आहे. ऑस्ट्रेलियात 28 मार्च 2025 रोजी संसद बरखास्त करण्यात आली होती. नंतार काळजीवाहून सरकार स्थापन करण्यात आले. यानंतर 22 ते 30 एप्रिल दरम्यान पोस्टल मतदान झाले.

भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्ये दोन सभागृह आहे. वरिष्ठ सभागृहाला सिनेट आणि कनिष्ठ सभागृहाला प्रनिधीगृह असे म्हटले जाते. कनिष्ठ शभागृहात बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचा किंवा युतीचा नेत्याची पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. आज ऑस्ट्रेलियात 150 जागांसाठी मतदान सुरु आहे. या मतदानाचा निकाल 3 मेच्या रात्री किंवा 4 मे 2025 रोजी सकाळी जाहीर करण्यात येईल. कनिष्ठ सभागृहासोबतच, आज वरिष्ठ सभागृहासाठी 76 पैकी 40 जागांसाठी मतदान होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेतील गोळीबाराने पुन्हा खळबळ; लॉस एंजेलिसमध्ये दोन महिला जखमी, व्हर्जिनियात तीन मृत्यू

ऑस्ट्रेलियात मतदानाचा अधिकार

ऑस्ट्रेलियामध्ये 18 वर्षानंतरच्या सर्व नागरिकांना मतदान करणे अनिवार्य आहे. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही अनावश्यक कारणास्तवर मतदान केले नाही तर त्याला 20 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड आकारण्यात येतो.

तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधान पदासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. 18 किंवा त्याहून अधिक वयाचे निवडणूक लढवून शकतात आणि देशाचे पंतप्रधान बनू शकतात.

पंतप्रधान पदाचे दावेदार

ॲंथनी अल्बानीज– ऑस्ट्रेलियाचे 31 वे पंचप्रधान आणि कामगार पक्षाचे नेते यावेळी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत. 2022 मध्ये त्यांनी स्कॉट मॅरिसन यांचा निवडणुकीत पराभव केला होता आणि सरकार स्थापने केले. ॲंथनी यांची आई आयरिश वंशाची तर त्यांचे वडील इटालियन होते.

ॲंथनी यांनी सिडनी विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतील आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 16 व्या वर्षी झाली. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी कामगार पक्षामध्ये समावेश केला. त्यानंतर त्यांनी सिडनी विद्यापीठातून विद्यार्थी राजकारणात कामकाज पाहिजे. 1960 मध्ये सिडनी वेस्ट मतदारसंघात त्यांची खासदार म्हणून निवड झाली होती.

पीटर डटन – यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये लिबर-नॅशनल कोलिशनकडून पीटर डटन पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. 2022 पासून पीटर यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी संभाळली आहे. पीटर यांनी क्विन्सलॅंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नटलॉजीमधझून बिझनेस स्टडीजमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

त्यांनी 1989 ते 1999 पर्यंत क्विन्सलॅंडमध्ये पोलिस कर्मचारी म्हणून काम केले आहे. त्यांनी स्क्वॉड आणि सेक्स ऑफेंडर स्क्वॉडमध्ये आपली सेवा दिली आहे. त्यानंतर 2001 मध् क्वीन्सलॅंड मतदारसंघातून पीटर लिबरल पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले आणि येथूनच त्यांचा राजकीय कार्यकाळ सुरु झाला. त्यावेळी त्यांनी आरोग्य आणि क्रीड मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चिलीमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप; समुद्रात केंद्र, त्सुनामीचा इशारा, किनारी भाग रिकामे करण्याचे आदेश

Web Title: Australia federal election 2025 federal election voting begins in australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Australia
  • World news

संबंधित बातम्या

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास
1

धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी ‘या’ नेत्याने रचला इतिहास

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
2

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड
3

Switzerland Blast मध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू ; स्फोटाचे कारणही उघड

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने
4

Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.