Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel Conflict : इस्त्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेईचा मृत्यू?; डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले…

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि इस्रायलने अखेर इराणवर मोठा संयुक्त हल्ला केला. इराणच्या अनेक शहरांवर हवाई हल्ले झाले. प्रत्युत्तरादाखल इराणने अनेक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2026 | 07:40 AM
अमेरिकेच्या 'हिट लिस्ट'वर इराणी नेते

अमेरिकेच्या 'हिट लिस्ट'वर इराणी नेते

Follow Us
Close
Follow Us:

जरूशलेम : सध्या जागतिक स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. असे असताना इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. याबाबतचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका आणि इस्रायलने अखेर इराणवर मोठा संयुक्त हल्ला केला. इराणच्या अनेक शहरांवर हवाई हल्ले झाले. प्रत्युत्तरादाखल इराणने अनेक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला. दरम्यान, अनेक देशांनी प्रतिक्रिया दिली. भारताने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. तणाव कमी करण्यासाठी तुर्कीनेही मध्यस्थीची भूमिका बजावत आहे.

हेदेखील वाचा : Iran-Israel War: इराणचा ‘अणु’ माज उतरवणार? ‘असे’ आहे इस्रायल-अमेरिकेचे ‘Operation Epic Fury’; पाहा युद्धाचा भीषण चेहरा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईचा यांचा मृत्यू झाला आहे. इराणी लोकांसाठी आणि जगभरातील खामेनेई आणि त्यांच्या समर्थकांमुळे ज्यांना त्रास झाला आहे, त्यांच्यासाठी न्याय असल्याचे वर्णन केले आहे. खामेनेई आमच्या गुप्तचर आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टमपासून वाचले नाहीत.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इस्त्रायल दौरा रद्द

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या आठवड्यात इस्रायलचा दौरा रद्द केला आहे. ही माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे. मार्को रुबियो सोमवार आणि मंगळवारी इस्रायलला भेट देणार होते. परंतु, सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

इराणवरील हल्ल्याचे सर्वात मोठे कारण

मध्य पूर्वेतील सध्याच्या युद्धाच्या ठिणगीमागे इराणचा अणुप्रकल्प हे सर्वात मोठे आणि जुने कारण आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या मते, इराणचा ऊर्जा निर्मितीचा दावा हा केवळ एक मुखवटा असून, त्याआड अण्वस्त्रे विकसित करण्याची त्यांची मोठी योजना आहे. अण्वस्त्र तयार करण्यासाठी लागणारे युरेनियम एका विशिष्ट मर्यादेपलीकडे (अंदाजे ९०%) संवर्धित करणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (IAEA) अहवालानुसार, इराणने या मर्यादेच्या अत्यंत जवळ मजल मारली आहे, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Ayatollah ali khamenei killed in israeli attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 07:26 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • international news
  • Iran Israel Conflict

संबंधित बातम्या

Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामावर होणार पुन्हा चर्चा; दोन्ही बाजूंकडून नव्या चर्चेची तयारी
1

Iran-US War : अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामावर होणार पुन्हा चर्चा; दोन्ही बाजूंकडून नव्या चर्चेची तयारी

मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी
2

मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग
3

अरे देवा, डाव उल्टा पडला? ऊर्जा पुरवठा ठप्प, किमती गगनाला; Hormuz मध्ये Trump यांच्या नाकेबंदीने भडकली आग

होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे वाद आणखी चिघळला! युद्धविराम झाला असताना देखील तेलसंकट कायम
4

होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे वाद आणखी चिघळला! युद्धविराम झाला असताना देखील तेलसंकट कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.