US Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणचा दावा आहे की, अली खामेनी यांच्या दफनापूर्वी अमेरिकेने मशहदकडे जाणारे दोन रेल्वे पूल उडवून दिले. दोन्ही देशांमधील परिस्थिती…
कर्नाटकच्या चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील अलिपुरा या लहानशा गावाचा इराणचे माजी सर्वोच्च नेते खामेनी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या भेटीची आणि त्यांची प्रतिमा बदलणाऱ्या रुग्णालयाची संपूर्ण कहाणी जाणून घ्या.
Khamenei Funeral : खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी उसळली आहे. या अंत्ययात्रेदरम्यान अमेरिका आणि ट्रम्पविरोधी घोषणा दिल्या जात आहे. अमेरिका मुर्दाबाद, #Kill Trump अशी नारेबाजी लोक करत आहेत.
Trump on Khamenei Funeral : ट्रम्प यांनी इराणचे माजी सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारावरुन वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काय म्हणाले ट्रम्प जाणून घेऊयात.
Khamenei Funeral Update : खामेनेईंसोबत त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. खामेनेईंची पत्नी, त्यांची मुलगी, जावई आणि १४ महिन्यांची नात अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मरण पावले होते. या १४…
Khamenei Funeral Update : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईं यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तेहरानच्या ग्रँड मोसल्ला येथे ठेवण्यात आले आहे. त्यांना आठवताना इराणच्या…
Ayatollah Ali Khamenei Funeral : ३ जुलै रोजी, सुमारे चार महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या निधनानंतर प्रथमच अली खामेनी यांचे पार्थिव सार्वजनिकरित्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. यासोबतच त्यांच्या सात दिवसांच्या अंत्यविधीला सुरुवात झाली.
शुक्रवारी, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीपूर्वी जगभरातील प्रतिनिधींनी त्यांना आदरांजली वाहिली. भारतातील राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हिंदू आणि मुस्लिमांसह विविध धर्मांच्या प्रतिनिधींनीही आदरांजली अर्पण केली.
Khamenei Funeral Update : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला ४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान त्यांचे पुत्र आणि इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या उपस्थितीबाबत मोठी…
Iran General Vahidi: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जनरल अहमद वाहिदी हे ८ फेब्रुवारीपासून अनेक महिन्यांच्या अनुपस्थितीनंतर अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या तयारीमध्ये सहभागी झालेले दिसले आहेत.
Khamenei Funeral Update : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ४ ते ८ जुलै दरम्यान होणार आहे. यापूर्वी इराणने अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. तसेच दोन्ही देशांतील…
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ला करून इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना ठार केले. त्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अव्याहतपणे सुरूच राहिले.
Khamenei Funeral News: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी लष्कराने युद्धसदृश तयारी केली असून, ८ जुलै रोजी मशहद शहरात होणाऱ्या या अंत्यविधीला २ कोटी लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले. इराणने आता त्यांच्या अंत्यविधीचे आयोजन करण्याची योजना जाहीर केली असून, पंतप्रधान मोदींना त्यात सहभागी होण्यासाठी…
Ayatollah Khamenei Funeral : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मृत्यूच्या तब्बल ९५ दिवसानंतर त्यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. इस्लामिक पंरपरेनुसार त्यांना दफन…
Iran Power Shift : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई गेल्या ६ आठवड्यांपासून गायब आहेत. यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. ट्रम्प यांचा इराणमध्ये सत्तापालटाचा डाव यशस्वी झाला, असे…
Mojtaba Khamenei Health Update : अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूची शंका अधिक जास्त व्यक्त केली जात आहे. पण...
Iran US War: अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराण बॅकफूटवर होता. अमेरिका आणि इस्रायलने तर नवीन राजवट स्थापन करण्याची तयारीही केली होती, पण मुज्तबा यांनी डाव पलटवला.
Strait Of Hormuz : कोणताही ठोस करार न होताही अमेरिका इराण युद्धातून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. खरे तर, यामागे अमेरिकेची रणनीती शस्त्रविक्रीची आहे. जर हे युद्ध अधूनमधून सुरूच राहिले.
Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. मोजतबा यांनी कोणतेही सार्वजनिक भाषण केलेले नाही.