Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

Baba vanga predictions : बाबा वेगां यांची आणखी एक भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. २०२६ मध्ये जगात मोठी उलथापालथ होणार असून अमेरिका-इराण तणावाशी त्याचा संबंध जोडला जात आहे. यामुळे जगाचा विनाशाच्या चर्चा सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 11:23 PM
Baba Vanga Predecitions

Baba Vanga Predecitions

Follow Us
Follow Us:
  • २०२६ मध्ये जगात मोठी उलथापालथ
  • ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जग धोक्यात
  • बाबा वेंगाची ती भविष्यवाणी चर्चेत
Baba Vanga Predictions News in Marathi : जगाला भविष्याची चाहूल देणाऱ्या बल्गेरियाच्या बाबा वेगां पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या २०२६ च्या भविष्यावणीने जगभरात खळबळ उडाली आहे. २०२६ साठी बाबा वेंगाने केलेल्या भाकितांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडच्या आक्रमक निर्णयांशी, अमेरिका-इराण तणावाशी संबंध जोडला जात आहे. यामुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Baba Vanga Predictions 2026: तिसऱ्या महायुद्धाच्या चेतावणीपासून एलियनच्या संपर्कापर्यंत! जागतिक राजकारणावर काय होणार परिणाम?

एलियन्सचे रहस्य उघड होणार

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, मानवाचा २०२६ मध्ये परग्रही लोकांशी संपर्क होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे नुकतेच ट्रम्प यांनी पेंटागॉन आणि गुप्तचर संस्थांना यूएफओ आणि एलियन्शी संबंधित गोपनीय कागपत्रे खुली करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे नोव्हेंबर २०२६ मध्ये एलियन्स पृथ्वीवर येण्याच्या बाबा वेंगाच्या भविष्यवाणीला बळ मिळाले आहे.

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी

बाब वेंगा यांची बाकीत जागतिक घटनांशी मिळती-जुळती आहे. ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश होणार अशी चर्चा देखील सध्या सुरु आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला असून ट्रम्प यांनी लष्करी कारवाईचे संकेत दिले आहे. अणु करारा न झाल्यास दोन्ही देशांत युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इराणने देखील अमेरिकेला प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. बाबा वेंगा यांनी २०२६ ला युद्धाचे वर्ष म्हणून संबोधले होते. सध्या अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता हे भाकित खरे ठरण्याची भिती निर्माण झाली आहे.

AI आणि रोजगार संकट

बाबा वेंगा यांनी तंत्रज्ञानावर आधारित एक भविष्यवाणी देखील केली होती. त्यांनी म्हटले होते, आर्टिफिशिय इंटेलिजेंस मानवी बुद्धिमतेला मागे टाकेल. सध्या बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी ठरताना दिसत आहे. सध्या जग एआयच्या दिशेने वाटचाल करत आहे. अॅमेझॉन, गुगल यांसारख्या अनेक कंपन्यांनी कामगार कपात केली असून तर दुसरीकडे एआयच्या विकासावर भर दिला जात आहे. यामुळे बाबा वेंगाची ही भविष्यवामी सान्यांमध्ये अधिक भिती निर्माण करत आहे.

कागदी चलनाचा अंत आणि आर्थिक संकट

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, २०२६ मध्ये कागदी चलनाची किंमत शून्य होणार आहे. लोक मौल्यवान धातूंवर विश्वास ठेवतील. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी आणि सध्याची आंतरराष्ट्रीय बाजारीत सोने आणि चांदीच्या वाढत्या दरांची परिस्थिती पाहता खरी ठरण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर २ लाखांच्या पार गेला आहे, तर चांदीच्या दरानेही ४ लाखांचा टप्पा गाठला आहे. यामुळे जगाला आर्थिक संकटाचा समाना करावा लागू शकतो.

Baba Vanga: २०२६ हे वर्ष कसं असणार? बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी समोर

Web Title: Baba vanaga news predictions 2026 donald trump ufo aleins tariff world war 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Baba Vanga
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
4

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.