Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानात गृहयुद्धाला सुरुवात? BLA चा एकाच वेळी १४ शहरात हल्ला, ८० हून अधिकांचा बळी

BLA Operation Herof : बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये Operation Herof सुरु केले आहे. या मोहिमेत पाकिस्तानी सैनिकांना लक्ष केले जात असून यातील दुसऱ्या टप्प्यात १४ शहरांमध्ये हल्ला करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 01, 2026 | 12:33 PM
Pakistan BLA Attack

Pakistan BLA Attack

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाची सुरुवात
  • बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा एकाच वेळी 14 शहरात हल्ला
  • अनेकजण ठार
Baloach Liberation Army Attack on Pakistan : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान बिलरेशन आर्मीने (BLA) ऑपरेशन हेरॉफ सुरु केले आहे. या ऑपरेशनमधील दुसऱ्या टप्प्यात BLA ने १४ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे पाकिस्तान सैन्याची पळता भूई झाली आहे.

Operation Herof2: बलुचिस्तानातील 12 शहरांमध्ये युद्धसदृश परिस्थिती; हल्ल्यात 20 पाकिस्तानी सैनिक ठार; अटॅकर हेलिकॉप्टरही दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या १४ शहरांमध्ये ४८ ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ८४ जवान सैनिक ठार झाले आहेत. तसेच BLA ने एक निवदन जारी करत या हल्ल्यांची जबाबदारीही स्वाकारली आहे. BLA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या अनेक भागांवर ताबा मिळवला आहे. यामध्ये क्वेटा, नोशकी, मास्तुंग, दालबंदिन, कलाट, खारान, पंजगुर, ग्वादर, पासनी, तुर्बत, तुम्प, बुलेदा, मंगोचर, लसबेला, केच आणि आवरन या सर्व भागांवर ताबा मिळवला आहे.

या भागांमध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) सुरक्षा रक्षकांना, सैन्याला आणि सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष केले आहे. BLA च्या निवेदनानुसार, सरकारी मालमत्तांवरही त्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये सरकारी बँका, सरकारी कार्यालये, तुरुंग यांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत अनेक वाहनांना आग लावण्यात आली आहे. शहरी भागांमध्ये सैन्य आणि पोलिस दलांना माघार घेण्यास सांगितले आहे.

BLA चे सैनिकही ठार

BLA ने सांगितले की, या कारावईदरम्यान त्यांच्या सैन्यातील काही जण शहीद झाले आहे. यामध्ये बीएलएच्या एलिट युनिट, माजिद ब्रिगेड चार फादाईन यांचा समावेश आहे. शत्रूच्या छावणीत घुसखोरी करुन त्यांनी सैन्याला लक्ष तकेले हगोते. यावर पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मीमध्ये तीव्र लढाई सुरु झाली आहे. BLA जमिनीवरील हल्ल्यांची संख्या वाढवत आहेत.

पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाला सुरुवात

पाकिस्तानच्या बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात बंड पुकारला आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून ही अंतर्गत लढाई सुरु आहे. BLA ने यापूर्वी आरोप केला होता की, बलुचिस्तानमधील वाढते हल्ले, आणि समााजिक कार्यकर्त्यांच्या हत्येसाठी लष्कर जबाबदार आहे. लष्कराच्या दहशतवादाला देशात आश्रय देण्यामुळे बलुचिस्तानच्या सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. सततच्या हल्ल्यांमुळे दैनंदिन जीवन कठीण आहे. हा अंतर्गत वाद गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये सुरु आहे.

पाकिस्तानात बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा लष्कराला लक्ष्य ; २० सैनिक ठार, BLA ने हल्ला केल्याचा संशय

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) कोणती मोहिम सुरु केली आहे?

    Ans: पाकिस्तानच्या बलुचिस्तान बिलरेशन आर्मीने (BLA) ऑपरेशन हेरॉफ सुरु केले आहे.

  • Que: BLA ने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन हेरॉफ का सुरु केले आहे?

    Ans: BLA ने पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारविरोधात ऑपरेशन हेरॉफ सुरु केले आहे.

  • Que: पाकिस्तानमंध्ये BLA च्या हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: पाकिस्तानमंध्ये BLA च्या हल्ल्यात ८० हून अधिकांचा मृत्यू झाला आहे

Web Title: Baloach liberation army attack on pakistan operation herof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.