Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्पच्या पाठीत खुपसतोय खंजीर? बलुचिस्तानच्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रातांच्या नेते मीर यार बलोच याने खळबळजनक दावा केला आहे. त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना एक संदेश पाठवला असून यामध्ये त्याने पाकिस्तान ट्रम्प यांच्याशी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 03, 2025 | 11:13 AM
Balochistan leader mir yar warned donald trump on oil deal with pakistan

Balochistan leader mir yar warned donald trump on oil deal with pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये तेल कराराला बलुचिस्तानच्या नेते मीर यार बलोच याचा विरोध
  • तेलाचे साठे बलुचिस्तानमध्ये असल्याचा मीर यार बलोचचा दावा
  • मीर यार बलोचने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवले पत्र
Pakistan News Marathi : इस्लामाबाद : काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाकिस्तानसोबत तेल व्यापार कराराची घोषणा केली होती. पाकिस्तानमध्ये तेलाचे आणि इतर खनिजांचे साठे असल्याचा दावा पाकिस्तान (Pakistan) करत आहे. मात्र, याच वेळी बलुचिस्तानचे नेता मीर यार बलोच यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संदेश पाठवला आहे. या संदेशात एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

मीर यार बलोचचा खळबळजनक दावा

मीर यार बलोच याने तेलाचे साठे पाकिस्तानमध्ये नसून बलुचिस्तानमध्ये असल्याचा दावा केला आहे. तसेच हे तेल विक्रसाठी नसल्याचे म्हटले आहे. मीर बलोच ने म्हटले आहे की, “तुम्हाला आमच्या प्रदेशातील तेल आणि खनिज साठ्यांबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे, तुम्हाला फसवण्यात आले आहे. जनरल असीम मुनीर तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.” तसेच मार यार बलोचने दावा केला आहे की, तेलाचे साठी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतांचा भाग नसून, बलुचिस्तानचा आहे. यामुळे येथील तेल, खनिजांचे साठे विक्रिसाठी नाही, बलुचिस्तान एक सार्वभौम राष्ट्र आहे.

‘Ring Of Fire’ मध्ये पुन्हा हालचाल; इंडोनेशियाच्या फ्लोरेस बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक

To the Honorable President of the United States, #BalochistanIsNotPakistan Your recognition of the vast oil and mineral reserves in the region is indeed accurate. However, with due respect, it is imperative to inform your administration that you have been gravely misled by the… pic.twitter.com/bAMPOYisYK — Mir Yar Baloch (@miryar_baloch) July 30, 2025

अमेरिका-पाकिस्तान तेल करार

नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत तेल करार जाहीर केला होता. (US-Pakistan Oil Agreement) त्यांनी पुढे भविष्यात भारत देखील पाकिस्तानकडून तेल खरेदी करेल असाही दावा केला होता. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. तज्ज्ञांच्या मते, भारतावर दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांनी या रणनीतीचा वापर केला असू शकतो.

याच वेळी बलुच नेता मीर यार बलोच याने या कराराला उघडपणे विरोध केला आहे. चीन-पाकिस्तानच्या CPEC प्रकल्पामुळे पाकिस्तानमध्ये मोठा भाग चीनच्या प्रभावाखाली आहे. याला बलुचिस्तानच्या लोकांनी विरोध केला असून त्यांचा पाकिस्तान सरकारवरील अविश्वास वाढला आहे.

सध्या मीर यार बोलचच्या तेलाचा साठा बलुचिस्तानमध्ये असल्याच्या दाव्यावरुन मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय असीम मुनीर खरंच डोनाल्ड ट्रम्प यांची फसवणूक करत आहे का? असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानमध्ये तेलाचे भंडार सापडल्याचा दावा करण्यात आले आहे. मात्र यावर कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत, यामुळे पाकिस्तान नेमके खोटे दावे का करतोय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Pakistan News : पाकिस्तानात खनिजतेलाचं भांडार? अफवांना बळी पडले चक्क डोनाल्ड ट्रम्पही

Web Title: Balochistan leader mir yar warned donald trump on oil deal with pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Donald Trump
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
1

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
2

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
3

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद
4

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.