Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Election : बांगलादेशच्या राजकारणात मोठी हालचाल! कट्टर इस्लामिक संघटनेनेकडून हिंदू उमेदवाराची निवड

Bangladesh Election Update : सध्या बांगलादेशात २०२६ फ्रेब्रुवारीच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 06, 2025 | 08:20 PM
Bangladesh election

Bangladesh election

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ
  • कट्टर इस्लामिक संघटनेनेकडून हिंदू उमेदवाराची निवड
  • २०२६ मध्ये होणार सार्वत्रिक निवडणुका
Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) फेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. सध्या या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका कट्टरपंथी मुस्लिम संघटनेने निवडणुकीसाठी एका हिंदू उमेदवाराला उभे केले आहे. यामुळे बांगलादेशाच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे.

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

मिळालेल्या माहितीनुसार, कट्टरपंथी मुस्लिम संघटना जमात-ए-इस्लामीने एका हिंदू उमेदवार कृष्णा नंदी यांना खुलाना -१ मतदारसंघासाठी निवडले आहे. यामुळे बांगलादेशाच्या राजकारणात चर्चांणाना उधाम आहे. हे पाऊल आश्चर्यकारक असून बांगलादेशच्या राजकारणात एक नवे वळण आणण्याची शक्यता आहे. बांगलादेशात केनळ १० टक्के हिंदू समुदायाचे लोक राहतात.

एवढेच नव्हे तर गेल्या अनेक दशकांपासून बांगलादेशात खुलाना- १ सीटवर हिंदू नेत्याचेच वर्चस्व आहे. तसेच हिंदू उमेदवारांना विजयही मिळाला आहे. १९९६ पासून हिंदू उमेदवाराची खासदार म्हणून निवड केली जात आहे.
यामुळे जमात-ए-इस्लामीने यावेळी देखील हिंदू उमेदवाराला राजकारणात पुढे करुन वेगळा प्रयोग केलाआहे.

कोण आहेत कृष्णा नंदी?

जमात-ए-इस्लामीच्या मते, कृष्णा नंदी हे अत्यंत लोकप्रिय नेते आहे. त्यांची संघटनेवर पकडृ मजबूक असून हिंदू मतदारांना ते सहज एकत्र आणून शकतात. यामुळे कृष्णा नंदी यांना खुलाना -१ चे तिकिट देण्यात आले आहे. कृष्णा नंदी हे
२००३ पासून जमात चे सदस्य आहे. सध्या ते डुमुरिया येथील जमातच्या हिंदू समीतीचे अध्यक्ष आहेत.

बांगलादेशात खळबळ

सध्या बांगलादेशच्या राजकारणात या उमेदवारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. परंतु जमात-ए-इस्लामने सर्व धर्माचे लोक पक्षात सामील होऊ शकतात अशी घोषणा करत, वेगळा प्रयोग केला आहे. मात्र हा प्रयोग इतर कट्टरपंथी गटांना आणि मोहम्मद युनूस यांना धक्का देणार आहेत. याशिवाय हसीना यांच्या अवामी लीग पक्षावरील बंदीमुळे हिंदू मतदारांमध्ये राजकीयदृष्ट्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा वेळी हिंदूचे मत मिळवण्यासाठी हा जमात-ए-इस्लामीचा  खेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता बांगलादेशाच्या राजकारणात आणखी काय ट्विस्ट येतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची नवी चाल; आता युनूस सरकार आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार?

Web Title: Bangaldesh news jamaat e islami hindu canditate amid election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Bangaldesh
  • World news

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियाची ताबिलानविरोधात मोठी कारवाई; चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रवास अन् आर्थिक बंदी, कारण काय?
1

ऑस्ट्रेलियाची ताबिलानविरोधात मोठी कारवाई; चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रवास अन् आर्थिक बंदी, कारण काय?

Sudan Violence : सूदानमध्ये लष्कराचा नागरिकांवर रक्तरंजित प्रहार ; ड्रोन हल्ल्यात लहान मुलांसह ५० जणांचा मृत्यू
2

Sudan Violence : सूदानमध्ये लष्कराचा नागरिकांवर रक्तरंजित प्रहार ; ड्रोन हल्ल्यात लहान मुलांसह ५० जणांचा मृत्यू

Latvia Country Men Shortage: ‘कुणी, नवरा देता का नवरा? पुरूषांच्या कमतरतेमुळे ‘या’ देशातील महिलांना तासावर पुरुष घेण्याची आली वेळ
3

Latvia Country Men Shortage: ‘कुणी, नवरा देता का नवरा? पुरूषांच्या कमतरतेमुळे ‘या’ देशातील महिलांना तासावर पुरुष घेण्याची आली वेळ

भारतीयांना मिळणार रोजगार तर रशियन नागरिकांना…; जाणून घ्या भारत अन् रशियात कोणते करार करण्यात आले?
4

भारतीयांना मिळणार रोजगार तर रशियन नागरिकांना…; जाणून घ्या भारत अन् रशियात कोणते करार करण्यात आले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.