Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रोनपासून मिसाइलपर्यंत…! भारत-इस्रायली मैत्रीला PM मोदींच्या दौऱ्याने मिळणार अधिक बळकटी?

Israel India Defence Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी मिळेल. हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 07:20 PM
India Israel Relations

India Israel Relations

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदी येत्या आठवड्याक इस्रायली दौऱ्यावर जाणार
  • भारत इस्रायलमध्ये द्विपक्षीय संबंधावर चर्चा होईल
  • दोन्ही देशांचे संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी मिळण्याची शक्यता
India Israel Defence Relations : नवी दिल्ली/ जेरुसेलम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या महिन्याच्या अखेरीस, दोन दिवसांच्या इस्रायली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. नऊ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच इस्रायली दौरा आहे. यापूर्वी २०१७ मध्ये दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी इस्रायलला भेट दिली होती.

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पंतप्रधान मोदींचा अगामी दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या भेटीत इस्रायल भारतात अनेक महत्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी मिळेल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyhu) यांनी या दौऱ्याचे वर्णन दोन महसत्तांची युती म्हणून केले आहे. या दौऱ्यात केवशळ शस्त्रास्त्रांची खरेदीच नव्हे, तर तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध बळकट करण्यावरही भर दिला जाणार आहे.

खरेदीकडून उत्पादनाकडे

इस्रायल हा भारताचा दुसरा सर्वात मोठा संरक्षण पुरवठादावर आहे. भारताने आतापर्यंत इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र, हारोप आणि स्कायस्ट्रायकर लोटेरिंग दारूगोळा, क्रिस्टर मेझ २ क्षेपणास्त्रे, DRDO सोबत संयुक्तपणे विकसित केलेली Baraq-8 MRSAM प्रणाली आणि हेरॉन MK-2 UV खरेदी केली आहे.

यावेळी, भारताने रणनीतीत बदल केला आहे. भारत डिफेन्स ॲक्विझिशन प्रोसिजर (DAP) 2026 अंतर्गत इस्रायलसोबत संयुक्तपणे शस्त्र उत्पादन करणार आहे. भारताच्या अदानी डिफेन्स आणि इस्रायली एल्बिट सिस्टम्स 2016 पासून एकत्रितपणे हर्मीस ९०० ड्रोन तयार करण्याचा संयुक्त उपक्रम केला आहे. ‘हारोप’ , ‘स्काय स्ट्रायकर’ ड्रोन आता भारत-इस्रायल संयुक्तपणे बनवणार आहे.

दोन्ही देशांनी मिसाईल आणि रडार क्षेत्रातही मोठी प्रगती केली आहे. दोन्ही देश संयुक्तपणे DRDO आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) विकसित केली मिसाईल आहे. ही मिसाईल भारताच्या नौदल, हवाई दल आणि लष्कराचा कणा मानली जाते.

लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी इस्रायल तंत्रज्ञानावर आधारितर छोटे शस्त्रे सध्या भारताच्या लष्करात दाखली झाली आहेत. यामध्ये Negev NG-7 LMG मशीन गन्स, Tavor आणि Galil रायफल्स भारतात उत्पादित केल्या जात आहेत.

नवी खरेदी

या दौऱ्यात भारत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण खरेदी करु शकते. यामध्ये ‘रॅम्पेज’ मिसाईल्स एअर लोरा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, आइसब्रेकर क्षेपणास्त्र आणि राफेल स्पाईस-१००० बॉम्ब संयुक्त उपक्रमांतर्गत खरेदी केली जाऊ शकतात. LCA Tejas आणि हवाई प्लॅटफॉर्मसाठी दोन्ही देशांत प्रगत इलेक्ट्रॉनिक प्रणाली विकसित केली जाऊ शकते. यामुळे भारताची लष्करी क्षमता अधिक मजबूत होईल.

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

Web Title: Pm modis to visit israel india defence ties from drones to missiels will get strengthen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Israel
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?
1

नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल
2

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

White House Expansion: ट्रम्प यांची 250 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेला ‘ही’ ग्रँड भेट; व्हाईट हाऊसमध्ये उभारणार आश्चर्याचं लेण
3

White House Expansion: ट्रम्प यांची 250 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेला ‘ही’ ग्रँड भेट; व्हाईट हाऊसमध्ये उभारणार आश्चर्याचं लेण

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ
4

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.