Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?

Iran control Hezbollah : इराणच्या रिव्लोल्यूशनरी गार्ड्सने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची कमान हाती घेतली आगे. यामुळे इस्रायलची चिंता वाढली आहे. इराणने बेका खोऱ्यातील एका क्षेपणास्त्र युनिटला लक्ष्य केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 06:20 PM
Iran IRGC takes Hezbollah Control in Lebnon, Israel in Tension

Iran IRGC takes Hezbollah Control in Lebnon, Israel in Tension

Follow Us
Close
Follow Us:
  • लेबनॉनमध्ये हिजबुलल्हाची सुत्रे इराणच्या हाती
  • दोन आघाड्यांवर इराणची युद्धाची तयारी
  • इस्रायलवर धोक्याचे सावट
Iran IRGC takes Hezbollah Control in Lebnon : तेल अवीव : एकीकडे इराण (Iran) आणि अमेरिकेत (America) मध्यपूर्वेतील तणाव वाढत चालला आहे. अशा परिस्थिती इराणने आणखी एक मोठा डाव खेळला आहे. इराणच्या रिव्होल्शनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने हिजबुल्लाहची कमांड पुन्हा हाती घेतली आहे. यामुळे इस्रायलची चिंता वाढली आहे. लेबनॉनमध्ये इराणच्या मदतीने हिजबुल्लाहची लष्करी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सौदीचे अल-अरेबियाला वृत्तापत्राने याची माहिती दिली आहे.

US Iran Tension : इराणचे ट्रम्प यांना खुलं आव्हान! होमुर्झ समुद्रात ‘या’ घातक मिसाईलचे परिक्षण, अमेरिकेचा गेम ओव्हर?

दोन आघाड्यांवर इराण युद्धात अडकला

  • इस्रायल-इराणमध्ये युद्धीची ठिणगी
सौदीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, IRGC ने अधिकारी लेबनॉनच्या बेका खोऱ्यात हिजबुल्लाहच्या युनिटच्या सदस्यांची भेट घेतली आहे. यामुळे इस्रायलने तातडीने हल्ला केला असून यामध्ये किमान १२ लोक ठार झाले आहेत, तर ५० हून अधिकारी जखमी झाले आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुारा, हिजबुल्लाह आणि हमासचे कमांड सेंटर्सना लक्ष करण्यात आले आले. इस्रायलच्या या हल्ल्यामुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली असून दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.
  • अमेरिका इराण युद्ध 
याच वेळी इराण दुसरीकडे मध्यपूर्वेत अमेरिकेशी युद्धात अडकला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणविरोधात कडक भूमिका घेतली असून अणु करारावरुन त्यांना इशारा दिला आहे. अमेरिका इराणमधील अणु चर्चा यशस्वी न झाल्यास लष्करा पर्यायाच अवलंब केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात आपली लष्करी तैनातीही वाढवली आहे.

हिजबुल्लाहच्या मदतीने लढणार युद्ध

अमेरिकेच्या इराणवरील वाढत्या दबावामुळे इराण हिजबुल्लाहच्या मदतीने इस्रायलवर लेबनॉनमध्ये दबाव निर्माण करण्याची शक्यता आहे. यामुळे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने हिजबुल्लाहची कमांड हाती घेतली आहे. ज्यामुळे इस्रायलची चिंता वाढली आहे. अशा परिस्थिती युद्धाची ठिणगी उडाल्यास प्रचंड अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमेरिका इराणमध्ये युद्ध झाल्यास हिजबुल्लाहने स्वत:ला यापासून दूर ठेवावे अशी मागणी केली जात आहे. मात्र इराण हिजबुल्लाहवर इस्रायलविरुद्ध लढण्यासाठी दबाव आणत आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख नैम कासेम यांनी गेल्या महिन्यात यापासून दूर राहण्याचे स्पष्ट केले होते. परंतु इराणच्या दबावामुळे हिजबुल्लाह युद्धात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे इस्रायलला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

या दोन्ही परिस्थिती पाहता इराण सध्या दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी करत असल्याचे चित्र दिसून येत आघे. याचे जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने लेबनॉनमध्ये कोणत्या हालचाली केल्या आहेत?

    Ans: सौदीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या रिव्होल्शनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची कमांड पुन्हा हाती घेतली आहे.

  • Que: इराणच्या IRGC लेबनॉनमध्ये हालचाली करताच इस्रायलने कोणती कारवाई केली?

    Ans: IRGC ने अधिकारी लेबनॉनच्या बेका खोऱ्यात हिजबुल्लाहच्या युनिटच्या सदस्यांची भेट घेतली आहे. यामुळे इस्रायलने तातडीने हल्ला केला असून यामध्ये किमान १२ लोक ठार झाले आहेत, तर ५० हून अधिकारी जखमी झाले आहे.

Web Title: Iran irgc takes hezbollah control in lebnon israel in tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • America
  • benjamin netanyahu
  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल
1

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

White House Expansion: ट्रम्प यांची 250 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेला ‘ही’ ग्रँड भेट; व्हाईट हाऊसमध्ये उभारणार आश्चर्याचं लेण
2

White House Expansion: ट्रम्प यांची 250 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेला ‘ही’ ग्रँड भेट; व्हाईट हाऊसमध्ये उभारणार आश्चर्याचं लेण

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ
3

Greenland खरेदीचा नवा फंडा? ट्रम्प यांनी पाठवलं अत्याधुनिक हॉस्पिटल शिप; जगात खळबळ

UFO Files: ‘हो, ते आपल्यातच आहेत!’ ओबामांनंतर आता ट्रम्प यांची कबुली; ‘Area 51’शी संबंधित रहस्यांच्या भिंती लवकरच कोसळणार
4

UFO Files: ‘हो, ते आपल्यातच आहेत!’ ओबामांनंतर आता ट्रम्प यांची कबुली; ‘Area 51’शी संबंधित रहस्यांच्या भिंती लवकरच कोसळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.