Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा

Banagaldesh Violence : बांगलादेशात विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर तीव्र हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात भारतीयांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान हादीच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 21, 2025 | 07:20 PM
Sharif Osman Hadi

Sharif Osman Hadi

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशी विद्यार्थीनेता Sharif Osman Hadi हत्याप्रकरणात मोठा खुलासा
  • आरोपीच्या जामीनामागे राजकीय ताकदीचा दावा
  • या प्रकरणामुळे बांगलादेशात उडाली खळबळ
Sharif Osman Hadi News in Marathi : ढाका : बांगलादेशात सध्या हिंसाचाराेच वातावरण आहे. विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर प्रचंड गोंधळ बांगलादेशात सुरु आहे. हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. अनेक ठिकाणी तोडफोड जाळफोळ करण्यात आली आहे. मॉब लिंचिंगची परस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान हादीच्या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Bangladesh Violence: ज्याच्यामुळे बांगलादेश पेटला, त्याच्यावरच युनूसने उधळली स्तुतीसुमने; हादीच्या अंत्यसंस्काराला जनसागराचा ओघ

सध्या या संपूर्ण प्रकरणामुळे बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर  संस्था आणि संघटनांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. हादीच्या हत्येनंतर बांगलादेशाच एका आठवड्यातच एक धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. उस्मान हादीची खोटी ओळख पटवण्यात आली होती. त्याचे नाव उस्मान गोनी असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर उस्मानचा मृतदेह सिंगापूरहून बांगलादेशात आणण्यात आला त्यावेळी त्याच्या मृतदेह पेटवरही चुकीचे नाव नोंदवण्यात आले होते.

याशिवाय गोनी याने आपल्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनात बनावट ओळख निर्माण केल्याचे नॉर्थ इस्ट न्यूजच्या तपासात आढळून आले आहे.  उस्मान गोनी हा ढाका येथील विद्यापीठात राजकीय शास्त्र शाखेचा विद्यार्थी होता.यापूर्वी त्याने झालोकोठी येथील मदरशामधून शिक्षण घेतले होते. सध्या उस्मान हादीची हत्या केवळ हत्या नसून त्यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर मोठी चर्चाही सुरु आहे.

आरोपीला कसा मिळाला जामीन?

नॉर्थ ईस्टच्या अहवालानुसार, हादीच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी  फैसल करीम मसूद उर्फ दाऊद खान याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मसूूदहा २०२४ नोव्हेंबरमध्ये खंडणी व बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे दजोन पिस्तुल आणि गोळ्या सापडल्या होत्या. परंतु फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याचा जामीन मंजूर करण्यात आला. बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने याला मंजुरी दिली होती. दावा केला जात आहे की, हा जामीन दाऊद खानला जमात-ए-इस्लीमाच्या आणि BNP पक्षाच्या वकीलांनी मिळवून दिला होता.

दरम्यान या प्रकरणी बांगलदेशच्या रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) आणि गुप्तचर संस्था DGFI च्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मसूद ऊर्फ दाऊद खान याची ओळख देखील खोटी असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या अटकेचे फोटो बनावट होते, हादीची हत्या नियोजित होती असा दावा केला जात आहे. यामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बांगलादेशात हिंसाचार तीव्र उफाळला आहे.

Osman Hadi: बांग्लादेश हाय अलर्टवर! उस्मान हादीचे पार्थिव संध्याकाळी पोहोचणार; तणावजन्य स्थितीत भारताने जारी केली ऍडव्हायजरी

Web Title: Bangaldesh vilencer sharif osman hadi murder big revelation jammat e islami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Bangaldesh
  • World news

संबंधित बातम्या

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 
1

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 

Engineering Marvel : Saudi Arabiaत उभा राहतोय आकाशाला गवसणी घालणारा चमत्कार; बुर्ज खलिफाला देणार टक्कर
2

Engineering Marvel : Saudi Arabiaत उभा राहतोय आकाशाला गवसणी घालणारा चमत्कार; बुर्ज खलिफाला देणार टक्कर

ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणात मोठा निर्णय; तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा
3

ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणात मोठा निर्णय; तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू
4

Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.