Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : ‘ही निवडणूक एक Joke’… युनूसवर शेख हसीनाच्या पक्षाचे टीकास्त्र; बांगलादेश निवडणूक रद्द होणार?

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात सध्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने युनूस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 12:04 PM
Bangladesh elections 2026

Bangladesh elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेश निवडणुकीवर अवामी लीगचे गंभीर आरोप
  • आंतरराष्ट्रीय समुदायाकडे बहिष्कार टाकण्याची मागणी
  • युनूस सरकार अडचणीत?
Bangladesh Elections 2026 News in Marathi : ढाका : सध्या बांगलादेशात (Bangladesh) संसदीय निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी ४ पर्यंत मतदान सुरु राहिल. यावेळी बांगलादेश निवडणुकीत ५२ राजकीय पक्षांमध्ये लढत सुरु आहे. अवामी लीग पक्षावर बंदी असल्याने या निवडणुकीत सहभागी होऊ शकलेली नाही. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षाने सरकार गंभीर आरोप केले आहेत. पक्षाने निवडणुका बनावट असल्याचा आरोप केला आहे. तसेच देशाला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीचे आवाहन केले आहे.

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

अवामी लीगचे सरकारवर गंभीर आरोप

अवामी लीग पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट करत, आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची मागणी केली आहे. पक्षाने आयोजित निवडणुका बनावट असल्याचे आणि अवामी लीग सरकारला बाहेर काढण्यासाठी असल्याची टीका केली आहे. ही निवडणुक कट्टरपंथी विचारसरणीला पाठिंबा देत असल्याचा दावा अवामी लीगने केला आहे. अवामी लीगच्या मते, मतदारांना जीव मारण्याची धमकी देऊन त्यांचे मत घेतले जात आहे.

सरकारकडून छळाचा वापर केला जात आहे, दंगली आणि हिंसाचार घडवून आणला जत आहे. लोकांच्या इच्छेविरोधात त्यांना मतदान करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.अवामी लीगच्या आरोपांनुसार, मतदांरांची संख्या वाढविण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. तसेच निवडणुकीच्या वातावरणात जमावाकडून हिंसाचार, लिंचिंग आणि छळ सुरु आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना विनाकारण तुरुंगात टाकले जात आहे. लोकशाहीला समर्थन करणाऱ्या पत्रकार,  कार्यकर्त्यां, प्रचारकांनाही खोट्या आरोपांखील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.पक्षाने निवडणुकीचे हास्यास्पद वर्णने केले लोकशाहीचा विनाश होत असल्याचे म्हटले आहे.

तसेच युनूस सरकारवर टीका करताना अवामी लीगने म्हटले आहे की, जनमत चाचणीच्या नावाखाली सरकारी निधीचा युनूस सरकारने गैरवापर केला आहे. निकाल पूर्वनिर्धारित असल्याचे अवामी लीगचे म्हणमे आहे. यामुळे अवामी लीगने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना निवडणुकीतील त्रुटी उघड करण्याचे आवाहन केले आहे.

An Appeal to the International Community to Save Bangladesh from Collapse
—
This staged exercise is not only about excluding Awami League. Rather this sham polls excludes several political parities that opposed to radical ideology and stands for a liberal country. Merely for… pic.twitter.com/s5jbn4TN5f
— Bangladesh Awami League (@albd1971) February 12, 2026


Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशातील निवडणुकीदरम्यान अवामी लीग पक्षाने कोणते आरोप केले आहेत?

    Ans: अवामी लीग पक्षाने युनूस सरकारवर निवडणुका बनावट असून निकाल पूर्वनिर्धारित असल्याचा आरोप केला आहे. तसेच मतदारांना धमकावून मतदानासाठी भाग पाडले जात आहे. यासाठी सरकारकडून दंगली, हिंसाचार व छळाचा वापर केला जात आहे.

  • Que: अवामी लीग पक्षाने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे काय मागणी केली आहे?

    Ans: अवामी लीगने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे निवडणुकीतील त्रुटी उघडण्याचे आवाहन केले आहे. देशात लोकशाही धोका निर्माण झाला असून देशाला वाचावण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Bangladesh elections 2026 hasinas party slams yunus called election a joke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • sheikh hasina

संबंधित बातम्या

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?
1

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Bangladesh Elections :  ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?
2

Bangladesh Elections : ५१ पक्ष, २००० उमेदवार…, शेख हसीना पतनानंतर पहिली लढत, भारतासाठी ठरणार निर्णायक?

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत
3

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत

Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ
4

Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.